ICT मुंबई अंतर्गत “या” रिक्त पदांकरिता भरती सुरु; जाणून घ्या सविस्तर माहिती!! | ICT Mumbai Bharti 2024
ICT Mumbai Online (E-mail) Application 2024
ICT Mumbai Bharti 2024
ICT Mumbai Bharti 2024: ICT Mumbai (Institute of Chemical Technology Mumbai) has published recruitment notification for the various vacant posts of “Junior Research Fellow(JRF)”. There is a 01 vacant post available. Eligible and interested candidates can submit their online (E-mail) applications before the last date. The last date for submission of application is 09th of May 2024. For more details about ICT Mumbai Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई अंतर्गत “ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव –ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण –मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता –
- research.assistant@staff.ictmumbai.edu.in
- pd.vaidya@ictmumbai.edu.in
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – रासायनिक अभियांत्रिकी विभाग, रासायनिक तंत्रज्ञान संस्था, माटुंगा, मुंबई-400019
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मे 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.ictmumbai.edu.in/
ICT Mumbai Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) | 01 |
Educational Qualification For ICT Mumbai Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) | Masters in Chem. Engg. / Chem. Tech. / Green Tech. with first class |
Salary Details For ICT Mumbai ICT Mumbai Application 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) |
|
How To Apply For ICT Mumbai Notification 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- सदर पदांकरिता सविस्तर सूचना ictmumbai.edu.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For ictmumbai.edu.in Bharti 2024
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/prCZ1 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.ictmumbai.edu.in/ |
ICT Mumbai Bharti 2024
ICT Mumbai Bharti 2024: ICT Mumbai (Institute of Chemical Technology Mumbai) has published recruitment notification for the various vacant posts of “Junior Research Fellow(JRF)”. There is a 01 vacant post available. Eligible candidates can submit their applications to the given mentioned link before the last date. The last date of application is the 30 of April 2024. For more details about ICT Mumbai Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई अंतर्गत “ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव –ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण –मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.ictmumbai.edu.in/
ICT Mumbai Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) | 01 vacancy |
Educational Qualification For ICT Mumbai Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) | M.Chem. Engg./M.Tech. (Chemical Technology) |
Salary Details For ICT Mumbai ICT Mumbai Application 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) | Rs. 37000 + HRA per month |
How To Apply For ICT Mumbai Notification 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For ictmumbai.edu.in Bharti 2024
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/fhOU2 |
👉 ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/orFI7 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.ictmumbai.edu.in/ |
Institute of Chemical Technology (ICT) Mumbai has declared a new recruitment notification for the various vacant post of “Professor, Associate Professor, Assistant Professor, Administrative Posts, Library Posts, Institute Level Posts, Posts in Institute Laboratories, Posts in Institute Workshop”. There are a total of 113 vacancies are available to fill the posts. Eligible candidates can send their applications to the given link before the last date. The last date for submission of application is the 15th, 16th of April 2024.For more details about ICT Mumbai Bharti 2024 Details, ICT Bharti 2024, ICT Mumbai Vacancy 2024 visit our website www.MahaBharti.in.
Institute of Chemical Technology (ICT) Mumbai Bharti 2024 Details |
|
???? Name of Department | Institute of Chemical Technology (ICT) Mumbai |
???? Recruitment Details | ICT Mumbai Bharti 2024 |
???? Name of Posts | Professor, Associate Professor, Assistant Professor, Administrative Posts, Library Posts, Institute Level Posts, Posts in Institute Laboratories, Posts in Institute Workshop |
????Job Location | Mumbai |
✍????Application Mode | Online |
✅Official WebSite | https://www.ictmumbai.edu.in/ |
Age Criteria ICT Mumbai Recruitment 2024 |
|
Age Criteria | 55 years |
Salary Details For ICT Mumbai Application 2024 |
|
Professor | — |
Associate Professor | — |
Assistant Professor | — |
Administrative | — |
Library Posts | — |
Institute Level Posts | — |
Posts in Institute Laboratories | — |
Posts in Institute Workshop | — |
Institute of Chemical Technology Mumbai Vacancy Details |
|
Professor | 07 |
Associate Professor | 13 |
Assistant Professor | 41 |
Administrative | 12 |
Library Posts | 03 |
Institute Level Posts | 01 |
Posts in Institute Laboratories | 25 |
Posts in Institute Workshop | 11 |
All Important Dates Institute of Chemical Technology Mumbai Recruitment 2024 |
|
⏰Last Date | 15th, 16th of April 2024. |
www.ictmumbai.edu.in Bharti 2024 Important Links |
|
????Advertisement | READ PDF |
????Advertisement | READ PDF |
????Advertisement | READ PDF |
???? Online Application Link | Apply Online |
✅ Official Website | Official Website |
Table of Contents
Thanks for Update
Job for dental hygienist