१९१ पद – भारतीय सैन्य भरती २०२०

Indian Army Jobs 2020

भारतीय सैन्य येथे ५५ एसएससी (टेक) मेंन कोर्स (ऑक्टॉम्बर २०२०), २६ एसएससी (टेक) वूमेन (ऑक्टोबर २०२०) च्या एकूण १९१ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२० आहे. महाराष्ट्रातील विविध भरतींसाठी महाराष्ट्राचे नवे रोजगार पोर्टल महाभरतीला(MahaBharti.in) रोजच भेट द्या.

indian-army-jobs-2020

  • कोर्सचे नाव५५ एसएससी (टेक) मेंन कोर्स (ऑक्टॉम्बर २०२०), २६ एसएससी (टेक) वूमेन (ऑक्टोबर २०२०)
  • पद संख्या – १९१ जागा
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पदाचे नाव & तपशील: 

अ.क्र. पदाचे नाव पद संख्या
1 SSC (T)-55 & SSCW (T)-26 पुरुष  महिला 
175 14
2 Widows of Defence Personnel only
SSC(W) (Non Tech) (Non UPSC) 01
SSC (W) (Tech) 01
Total
191

 

  • शैक्षणिक पात्रता: 
    1. SSC (T)-55 & SSCW (T)-26:  संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
    2. SSC(W) (Non Tech) (Non UPSC): कोणत्याही शाखेतील पदवी.
    3. SSC (W) (Tech): B.E/B.Tech
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २२ जानेवारी २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख -२० फेब्रुवारी २०२०
  • अधिकृत वेबसाईट – www.indianarmy.nic.in
PDF जाहिरात : http://bit.ly/36oVP6W
ऑनलाईन अर्ज करा : https://joinindianarmy.nic.in/login.htm

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची (MahaBharti) अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Akanksha garud says

    Mal army joint karayachi ahe tyasathi gadance pahije ahe

  2. dhammapal kamble says

    ta bharti 2019 2020 maharashtr

  3. dhammapal kamble says

    washim bharti ta

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड