SRPF पोलीस भरती २०२४ अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या पहा | SRPF Bharti 2024

SRPF Bharti 2024

SRPF Bharti 2024 | SRPF Recruitment 2024

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जांचा तपशील खाली दिलेला आहे. या वरून आपण अंदाजे पोलीस भरतीच्या तयारीला लागू शकता.तसेच आपल्याला लेखी  आणि  फिजिकल च्या तयारीस हे आकडे नक्कीच मदत करतील.  तसेच पोलीस भरती 2024 साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्स तयार या लिंक वर दिलेली आहेत आणि परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे. 

SRPF Police Bharti 2024 Application Forms

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

SRPF Bharti 2024 : The recruitment notification will be declared on 1st March 2024 under the State Reserve Police Force (SRPF) for the interested and eligible candidates to fill various vacancies. The applications are invited for the Shipai posts. There are various 4124 vacancies available to fill with the posts. The employment place of this recruitment is Maharashtra. Applicants apply Online mode for SRPF Recruitment 2024. Interested and eligible candidates can apply online for Maha SRPF Bharti 2024 before last date. The online Application Process will start on 5th March 2024. The last Date to Apply for this Recruitment is  15 April 2024 through the portal policerecruitment2024.mahait.org.. For more details about Maharashtra SRPF Bharti 2024, SRPF Police Bharti 2024, State Reserve Police Force (SRPF) Bharti 2024, SRPF Recruitment 2022, SRPF Police Recruitment 2024, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल (SRPF) पोलीस विभाग अंतर्गत सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या एकूण 4,800 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 5 मार्च 2024 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.

पोलीस भरतीसाठी शेवटचे ५ दिवस बाकी, त्वरित करा अर्ज..! – Maharashtra Police Bharti 2024…

SRPF पोलीस भरती २०२४ जाहिराती


पदसंख्या:
शेवटची तारीख: 01-Jan-1970


पदसंख्या:
शेवटची तारीख: 01-Jan-1970


पदसंख्या:
शेवटची तारीख: 01-Jan-1970


पदसंख्या:
शेवटची तारीख: 01-Jan-1970


पदसंख्या:
शेवटची तारीख: 01-Jan-1970

Maharashtra SRPF Police Bharti Vacancy 2024|Maharashtra SRPF Recruitment 2024

पोलीस भरती २०२३ मधील पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांना कळविण्यांत येते की, दिनांक ३१.०३.२०२४ पर्यंत आवेदन अर्ज सादर करण्याबाबत Mahait यांच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. राज्य शासनाने नुकतेच मराठा आरक्षण विधेयक संमत केले असून त्याची अंमलबजावणी प्रक्रिया शासन स्तरावर सुरु आहे. त्याप्रमाणे उमेदवारांना SEBC प्रमाणपत्र मिळणेस विलंब लागत आहे म्हणून सर्व उमेदवारांना आवदेन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक १५.०४.२०२४ करण्यात येत आहे.
अंतिम दिनांकापुर्वी काही उमेदवारांना तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास, अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळणेसाठी केलेला अर्जाची पोचपावर्तीसह आवेदन अर्ज सादर करावा. मात्र कागदपत्र पडताळणीवेळी त्यांचेकडे विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

SRPF Police Recruitment 2024 – जिल्हानिहाय जाहिराती | District wise Maharashtra SRPF Police Bharti 2024 Vacancy Details

1 SRPF Group 1 Pune (रा. रा. पो. ब, गट 1 पुणे) 315
2 SRPF Group 2 Pune (रा. रा. पो. ब, गट 2 पुणे) 362
3 SRPF Group 4 Nagpur (रा. रा. पो. ब, गट 4 नागपूर) 242
4 SRPF Group 5 Daund (रा. रा. पो. ब, गट 5 दौंड) 230
5 SRPF Group 6 Dhule (रा. रा. पो. ब, गट 6 धुळे) 173
6 SRPF Group 7 Daund (रा. रा. पो. ब, गट 7 दौंड) 244
7 SRPF Group 11 नवी Mumbai (रा. रा. पो. ब, गट ११ मुंबई) 344
7 SRPF Group 8 Mumbai (रा. रा. पो. ब, गट 8 मुंबई) 460
8 SRPF Group 10 Solapur (रा. रा. पो. ब, गट 10 सोलापूर) 240
9 SRPF Group 15 Gondia (रा. रा. पो. ब, गट 15 गोंदिया) 133
10 SRPF Group 16 Kolhapur (रा. रा. पो. ब, गट 16 कोल्हापूर) 182
11 SRPF Group Ahamednagar (रा. रा. पो. ब, गट 19 कुसडगाव, अहमदनगर) 83
12 SRPF Group 18 Nagpur (रा. रा. पो. ब, गट 18 नागपूर) 86
13 राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१३ गडचिरोली भरती २०२४ 189
Total 4124

SRPF Police Bharti 2024 @policerecruitment2024.mahait.org

SRPF पोलीस भरती लेखी परीक्षा नवीन सिल्याबस 2024


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

7 Comments
  1. MahaBharti says

    New Update Published

  2. MahaBharti says

    SRPF Jobs

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड