ACTREC भरती २०१९

ACTREC Appliation Form 2019

टाटा मेमोरियल सेंटर मुंबई येथे वैद्यकीय समाजसेवक, आहारतज्ञ, फील्ड अन्वेषक, फील्ड कामगार, प्रकल्प व्यवस्थापक पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १३, १४, १५, १९, २१ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय समाजसेवक, आहारतज्ञ, फील्ड अन्वेषक, फील्ड कामगार, प्रकल्प व्यवस्थापक.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – संबंधित विभागाच्या पत्त्यावर
  • मुलाखतीची तारीख
    • १३ नोव्हेंबर २०१९
    • १४ नोव्हेंबर २०१९
    • १५ नोव्हेंबर २०१९
    • १९ नोव्हेंबर २०१९
    • २१ नोव्हेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड