पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड अंतर्गत वकिल पदांची भरती
Pune Cantonment Board Bharti 2020
Pune Cantonment Board Bharti 2020 : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड अंतर्गत दिवाणी न्यायालय, पुणे आणि उच्च न्यायालय मुंबई येथे वकिल पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2020 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
- पदाचे नाव – वकिल
- नोकरी ठिकाण – पुणे, मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, शंकरशेठ रोड, गोळीबार मैदाना, पुणे – 411001
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 नोव्हेंबर 2020 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Pune Cantonment Board Bharti 2020 |
|
PDF जाहिरात : https://bit.ly/36Sgrab | |
अधिकृत वेबसाईट : www.punecantonmentboard.org |
Pement