NABARD विकास सहाय्यक पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर; लगेच करा डाउनलोड | NABARD Development Assistant Result
NABARD Development Assistant Result
NABARD Development Assistant Result
NABARD Development Assistant Result: The National Bank of Agricultural and Rural Development (NABARD) has declared the Development Assistant Recruitment pre-exam result. Click on the below link to download the result.
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत विकास सहाय्यक पदभरती पूर्व परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. सदर परीक्षा 6 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली होती. सदर भरती अंतर्गत विकास सहाय्यक पदांच्या 177 जागा भरण्यात येणार आहेत. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
NABARD Development Assistant Result 2022 |
|
Organization | National Bank For Agriculture And Rural Development |
Posts | Development Assistant posts |
Vacancies | 177 |
Category | Sarkari Result |
Status | Released |
NABARD Development Assistant Exam Date 2022 | 06th November 2022 |
NABARD Development Assistant Result 2022 | 06th December 2022 |
NABARD Official Website | @www.nabard.org |
How to Download NABARD Development Assistant Result 2022
- प्रथम NABARD च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या म्हणजेच @www.nabard.org.
- मुख्यपृष्ठावर, नाबार्ड विकास सहाय्यक निकाल 2022 शोधा आणि त्यावर क्लिक करा.
- एक नवीन पृष्ठ दिसेल जिथे तुम्ही परीक्षेचा निकाल पाहू शकता.
- पुढील फेरीसाठी निवडलेल्या उमेदवारांचा रोल नंबर तुम्ही पाहू शकता.
- तुमचे नाव यादीत असल्यास, निवड प्रक्रियेच्या पुढील फेरीसाठी तुमची निवड केली जाईल.
- निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट कॉपी ठेवा.
निकाल डाउनलोड करा – https://bit.ly/3Ftv9qp
Table of Contents