DGDE Pune Bharti 2022 | महासंचालनालय संरक्षण संपदा अंतर्गत 97 रिक्त पदांची भरती
DGDE Pune Bharti 2022
Directorate General Defence Estates Pune Bharti 2022
DGDE Pune Bharti 2022: The recruitment notification is published by Defence Estates Organisation Pune to fill 97 vacancies of various posts. Interested and eligible candidates can apply before the last date. More detail are as follow:-
महासंचालनालय संरक्षण संपदा पुणे अंतर्गत कनिष्ठ हिंदी अनुवादक, उपविभागीय अधिकारी, हिंदी टंकलेखक पदांच्या एकूण 97 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2022 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – कनिष्ठ हिंदी अनुवादक, उपविभागीय अधिकारी, हिंदी टंकलेखक
- पद संख्या – 97 जागा
- शैक्षणिक पात्रता – SSC/ Diploma/ Bachelor Degree/ Master Degree (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज शुल्क – रु. 200/-
- वयोमर्यादा –
- कनिष्ठ हिंदी अनुवादक – 18 ते 30 वर्षे
- उपविभागीय अधिकारी, हिंदी टंकलेखक -18 ते 27 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठवण्याचा पत्ता- प्रधान संचालक, डिफेन्स इस्टेट्स, सदर्न कमांड, जवळ, ECHS पॉलीक्लिनिक, कोंढवा रोड, पुणे -411040
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2022
- अधिकृत वेबसाईट – pune.cantt.gov.in
DGDE Pune Vacancy 2022 | Defence Estates Organisation Pune 2022
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For DGDE Pune Bharti 2022
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3DpHhoh |
✅ अधिकृत वेबसाईट | www.dgde.gov.in |
Table of Contents