नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2020
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2020 : नवी मुंबई महानगरपालिका मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, लेखापाल पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. परीक्षा शुल्क खुला प्रवर्ग रु. 150/- & राखीव प्रवर्ग रु. 100/- आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 25-08-2020 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, लेखापाल
- पद संख्या – 4 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय. ज्ञानकेंद्र, तिसरा मजला, प्लॉट क्रमांक १/२, पाम बीच रोड, सेक्टर – १५ ए, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – 400614
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 10 ऑगस्ट 2020 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25-08-2020 आहे.
- फीस –
- खुला प्रवर्ग – रु. 150/-
- राखीव प्रवर्ग – रु. 100/-
- नोकरीचे ठिकाण – मुंबई
- अधिकृत वेबसाईट – https://www.nmmc.gov.in/navimumbai/
रिक्त पदांचा तपशील – NMMC Vacancies 2020
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2020 | |
PDF जाहिरात : https://bit.ly/3an2IJX | |
अधिकृत वेबसाईट : https://www.nmmc.gov.in/navimumbai/ |
Maze Graduation zale ahe Accounting & Finance madhun pan mla account maintenance ya jobcha experience nahi but I really need it job
Mi B.A(economy) B.ed. aahe. Mi job shodhatey Ratnagiri jilha. Mala milel ka shikshak job hava as kahi nahi. Mi computer opareter 5 years job kelay. Bank madhe hi 6 manth Ebc member job kelay.
मी 7वी पास आहे मला नोकरी मीलेल का माझे वय 40 आहे
Today from mornings , data entry link not open .
Data entry operatior link not open