केंद्रीय विद्यापीठांमधील UG, PG अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी सीईटी अनिवार्य
UGC Guidelines 2022-23
UGC Guidelines 2022-23
UGC Guidelines 2022-23 : The University Grants Commission (UGC) has made major changes in the admission process for research (PHd), undergraduate and postgraduate courses in central universities across the country. CET has been made mandatory for admissions to UG, PG courses in Central Universities. Further details are as follows:-
CET Is Compulsory For UG PG Admission
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
केंद्रीय विद्यापीठांमधील UG, PG अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी सीईटी अनिवार्य करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देशभरातील केंद्रीय अनुदान प्राप्त विद्यापीठांमध्ये (Central universities) रिसर्च (PHd),पदवी पूर्व आणि पदव्युत्तर (Under Graduate-Post GRaduate)अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसंबंधी मोठे बदल केले आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आयोगाने पीएचडी (PHd) प्रवेशांसाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेट (National Eligibility Test, Net) परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. याशिवाय या केंद्रीय सहाय्यता प्राप्त उच्च शिक्षण संस्थांमधील विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच CET देऊन पात्र होणे बंधनकारक करण्यात आले आहे. यूजी, पीजी आणि पीएचडी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसंबंधीचे हे नवे नियम पुढील शैक्षणिक सत्र २०२२-२३ पासून लागू होणार आहेत.
केंद्रीय विद्यापीठांसाठी केंद्रीय पात्रता परीक्षा किंवा सीईटी राष्ट्रीय परीक्षा एजेंसी (NTA) द्वारे किमान १३ भाषांमध्ये आयोजित केली जाईल. प्रवेशासाठी सीईटी स्कोर वर विचार करण्यासाठी खासगी आणि स्वायत्त विद्यापीठांनादेखील यूजीसीने शिफारस केली आहे. केंद्रीय विद्यापीठांसाठी सीईटी याच वर्षीपासून सुरू होणार होती, पण करोना संक्रमणामुळे या सीईटीच्या आयोजनाचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता.
The UGC has written letters to the Vice-Chancellors of all the universities. It said, “All Central Universities are being advised to take appropriate measures for the Common Entrance Test from the academic session 2022-2023. These exams will be conducted in at least 13 languages. NTA is already conducting JEE and NEET exams. State / Private Universities / Deemed Universities may apply Khil Common Entrance Test for their admissions. It is proposed in the new National Education Policy (NEP 2020).
The new National Education Policy (NEP 2020) proposed a common common entrance test for admissions in all the universities in the country. This reduced dependence on boards. The CET is expected to create a shared platform for all students. The CET is expected to be implemented from the academic year 2022-23.
या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…
Table of Contents