नीट पीजीचा मॉप राऊंड रद्द!! 146 नव्या जागांसाठी विशेष काऊन्सेलिंग राऊंड

NEET PG Counselling 2021

NEET PG Counseling 2021 seat allotment Special Round result

NEET PG Counselling 2021 : The Supreme Court on Thursday quashed PG’s mop round. The court directed the central government to conduct special counseling rounds for 146 new seats. After that, a special round has been organized by MCC and the results will be announced today. Further details are as follows:-

सुप्रीम कोर्टाने गुरुवारी नीट पीजीचा मॉप राऊंड रद्द केला आहे. कोर्टाने केंद्र सरकारला १४६ नव्या जागांसाठी विशेष काऊन्सेलिंग राऊंड आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर एमसीसीकडून विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले असून त्याना निकाल आज जाहीर होणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सर्वोच्च न्यायालयाने नीट पीजी काऊन्सेलिंग २०२१ मॉप अप फेरीचा निकाल रद्द केला होता. उर्वरित १४६ जागांवरील प्रवेशासाठी एका उमेदवाराने याचिका दाखल केली होती. १४६ जागांवर प्रवेश द्या अन्यथा त्या वाया जातील असे याचिकेत म्हटले होते. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एमसीसी नीट पीजी (MCC NEET PG) समुपदेशनाचे नवीन वेळापत्रक जारी करण्यात आले. त्यानुसार विशेष फेरीचे काऊन्सेलिंग घेण्यात आले. आज त्याचा निकाल जाहीर होत आहे.

How to Check NEET PG Counselling 2021 Result 

  • अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर जा.
  • पीजी वैद्यकीय काऊन्सेलिंग टॅबवर क्लिक करा.
  • आता यानंतर नोटिफिकेशनवर क्लिक करा (NEET PG Special Round Counselling result)
  • तुमचे लॉगिन तपशील भरा.
  • तुमचा निकाल (NEET PG Counselling Special round result) स्क्रीनवर येईल.

विद्यार्थ्यांना काऊन्सेलिंग फेरीत सहभागी होण्याचे निर्देश 

The apex court directed the petitioner students to participate in special counseling for 146 new seats. These are the students who had participated in the second round of seats in the state or all India quota. According to the notice issued by the MCC, these students will not be able to participate in the starting mop round for 146 seats. As a result, the students had filed a petition in the Supreme Court.

७२ तासात जारी करा नोटीस 

  • कोर्टाने परीक्षा प्राधिकरणाला नवी अधिसूचना जारी करण्याचे निर्देश दिले आहेत.
  • नवी अधिसूचना जारी करा, त्यानंतर २४ तासांच्या आत विद्यार्थ्यांकडून पर्याय स्वीकारा आणि पर्याय देण्यााठी त्यांना ७२ तासांचा वेळ द्या, असे कोर्टाने निर्देश दिले आहेत.
  • या प्रक्रियेनंतर मॉपअप राऊंडचे आयोजन करावे आणि ७२ तासांच्या आत प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत.

NEET PG Counselling 2021 Details 

NEET PG Counselling 2021  : As per the affidavit filed by the Center in the Supreme Court, the government will review the annual income limit of Rs 8 lakh for EWS and OBC category. Therefore, the NEET PG Counseling 2021 has been postponed. Further details are as follows:-

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सरकार EWS आणि OBC प्रवर्गाच्या ८ लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्न मर्यादेचा पुन्हा आढावा घेणार आहे. त्यामुळे नीट पीजी प्रवेश प्रक्रियेतील समुपदेशन फेरी (NEET PG Counselling 2021) लांबणीवर पडली आहे. आर्थिक दुर्बल गट (EWS) आणि इतर मागासवर्गीय (OBC)प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर गुरुवारी २५ नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पीजी प्रवेशांसाठी EWS / OBC कोट्यात आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात काही विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली आहे. न्या. डी.वाय. चंद्रचूड, सूर्य कंद आणि विक्रम नाथ यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. मेडिकल पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी इतर मागासवर्गीय प्रवर्ग (OBC)आणि आर्थिक वंचित गटासाठी (EWS)अनुक्रमे २७ आणि १० टक्के आरक्षण लागू करण्यात आलं आहे. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यावर ही सुनावणी सुरू आहे.

  • EWS आणि OBC या दोन्ही वर्गांसाठी एकच उत्पन्न मर्यादा कशी असू शकते, असा प्रश्न काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला होता.
  • ही मर्यादा ठरवताना केंद्र सरकारने कुठल्या आधारावर किंवा अहवालावर ती ठरवली आहे अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने केली होती.
  • ओबीसींसाठी जी नॉन क्रिमीलेअर उत्पन्न मर्यादा आहे तीच आर्थिक दुर्बल घटकांसाठी केंद्र सरकारने लागू केली आहे यावर सुप्रीम कोर्टाचा आक्षेप होता.
  • सध्या या दोन्ही घटकांसाठी उत्पन्नाची मर्यादा वार्षिक आठ लाख रुपये इतकी आहे.

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड