AFMC पुणे गट क भरती परीक्षेकरिता प्रवेशपत्र जाहीर
AFMC Pune Admit Card
AFMC Pune Group C Admit Card
AFMC Pune Admit Card : Armed Forces Medical College, Pune have been announced the Admit Card have been announced for Group C Recruitment Examination. Click on the link below to download the hall ticket.
सशस्त्र सेना मेडिकल कॉलेज, पुणे नि गट क भरती परीक्षेकरिता प्रवेशपत्र जाहीर केलेले आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर किक करावे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – गट सी (कुक, फर्मन, एमटीएस, टमेट, एक्सआरएवाय)
- परीक्षेचा पत्ता – लेखी परीक्षा एएफएमसी, वानवडी, सोलापूर रोड, पुणे – 411040 येथे ओएमआर शीटवर घेतली जात आहे. उमेदवारांनी जुने कमांड हॉस्पिटल (एससी) पुणे समोरील गेट क्रमांक 06 (मंदिर गेट) येथून प्रवेश करावा.
- संपर्क क्र. 8530268383
How to Download AFMC Pune Hall Ticket
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा तुम्ही थेट खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करू शकता
- एक नवीन विंडो उघडेल
- तुमचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव याप्रमाणे विचारलेले तुमचे तपशील एंटर करा नंतर तुमचे नाव शोधा वर क्लिक करा.
- तुमच्या हॉल तिकिटाची प्रिंट काढा
प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3ncgCX3
Table of Contents