महाराष्ट्रात विविध विभागात लवकरच होणार मेगाभरती
Maharashtra MahaBharti For 5543 posts
विविध सरकारी विभागांमध्ये दहावी उत्तीर्ण ते उच्चशिक्षितांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, म्हाडा, पोस्ट, कृषी, मत्स्य विभाग, बँकिंग क्षेत्रांचा समावेश आहे. त्याजोडीला रिझर्व्ह बँक, प्राप्तिकर विभाग, कस्टम्स, सीबीआय आदी विभागांमध्येही क्लर्क पदे खुली होण्याची शक्यता आहे.
कृषी क्षेत्राचे महत्त्व ओळखून ठाणे, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पुणे, लातूर विभागात कृषीसेवक पदांची संधी आहे. नागपूर (२४९ पदे), अमरावती (२३९), लातूर (१६९), औरंगाबाद (११२) येथे ही पदे असतील. महाराष्ट्र डाक विभागात पोस्टमनला सहाय्यक असलेल्या ३,६५० ग्रामीण डाकसेवक पदांसाठी अर्ज करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. त्यासाठी दहावी उत्तीर्ण आणि कम्प्युटरचे ज्ञान ही अट आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयासह राज्यातील इतर विभागीय कार्यालयांमध्ये सुमारे ५०० कर्मचाऱ्यांचीही भरती आहे. त्यासाठी रितसर अर्ज मागवून परीक्षा, मुलाखतीद्वारे भरती होईल. म्हाडामध्ये मंजूर पदे व कर्मचारी संख्येत तफावत असल्याने इतर कर्मचाऱ्यांवर ताण येत असल्याने भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या अखत्यारीतील वेगवेगळ्या विभागांतही पुढील वर्षी भरती होणार आहे. त्यात रिझर्व्ह बँकेसह अन्य विभागांचा समावेश आहे. क्लार्क स्तरावरील ही पदे भरली जाणार असल्याचे सांगण्यात येते. राज्याचा विचार करता सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ इंजिनीअर स्तरावर ४०५ पदे आहेत. मत्स्य विभागात सहाय्यक मत्स्यविभाग विकास अधिकारी (३७ पदे), मृद व जलसंधारण विभागात औरंगबादसाठीही (१८२) भरती होईल.
या सर्व महाभरती अपडेट्स वेळोवेळी प्राप्त करण्यासाठी महाभरतीचे अधिकृत अँप लगेच डाउनलोड करा, येथे क्लिक करा.
या विभागात होणार लवकरच भरती
- कृषिसेवक -७६९ पदे
- ग्रामीण डाकसेवक(भरती सुरु झाली) – ३,६५० पदे
- म्हाडा – ५०० पदे
- सार्वजनिक बांधकाम – ४०५ पदे
- मत्स्य विभाग – २१९ पदे
In Maharashtra Krushi Sevak, Dak Sevak Bharti, Mhada Bharti, PWD Bharti, Matsya Vibhag Bharti for various vacancies are expected Soon For 5543 Posts in All over Maharashtra.