NHM औरंगाबाद भरती २०१९

NHM Aurangabad Bharti 2019

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी औरंगाबाद येथे विविध पदांच्या एकूण १५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – लेखापाल, सांख्यिक अन्वेषक, कार्यक्रम सहाय्यक, औषधी निर्माता, तालुका समुह संघटक, कनिष्ठ अभियंता जिल्हास्तर, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, वैद्यकीय अधिकारी, सर्जन, विशेषज्ञ, सुपर विशेषज्ञ, NPCDCS, MO हेमॅटोलॉजी, स्टाफ नर्स, आयुष्य वौद्याकीय अधिकारी, STS-RNTCP.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • फीस –
    • खुल्या प्रवर्गासाठी रु. १५० /-
    • मागास प्रवर्गासाठी रु. १०० /-
  • नोकरी ठिकाण – औरंगाबाद
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – संबंधित युनिटच्या पत्त्यावर अर्ज करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ नोव्हेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. MahaBharti says

    धन्यवाद..

  2. Vinayak sonaji rajekar says

    Maha bharti

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड