सहकार विभाग व लेखा पदविका परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
CHM Exam Timetable
Sahkar Vibhag Exam Time Table
CHM Exam Timetable : Government Co-operative and Accounting Diploma and Co-operative Housing Management Certificate exam through Commissioner and Registrar of Co-operative Societies Commissioner and Registrar of Co-operative Societies The 2020 exam will be held on October 23, 24 and 25, 2021. Further details are as follows:-
CHM Exam Timetable
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था Commissioner and Registrar of Co-operative Societies यांचे मार्फत शासकीय सहकार व लेखा पदविका आणि सहकार गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र Cooperative Housing Management Certificate exam सी.एच.एम. २०२० ही परीक्षा २३, २४ व २५ ऑक्टोंबर २०२१ रोजी होणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सदर परीक्षा नाशिक येथील के.टी.एच.एम. कॉलेजमधील मराठा हायस्कुल येथील नवीन व जुनी इमारत या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार असल्याची, माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. सतिश खरे यांनी दिलीे. सदर परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज केले असुन, ज्यांची निवड करण्यात आली आहे, असे उमेदवार या परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. या परीक्षेसाठी लागणारे प्रवेशपत्र संबंधित उमेदवारांनी आपल्या ऑनलाईन युजर आयडीचा वापर करून प्राप्त करून घ्यावेत.
अथवा प्रवेशपत्र वेळेवर प्राप्त न झाल्यास परीक्षार्थीनी फी भरलेला फॉर्म व चलनाच्या प्रतीवरुन यादीतील त्यांचे नाव तपासून पॅनकार्ड, मतदान कार्ड, वाहनचालक परवाना आदी ओळखपत्रांद्वारे संबंधीत परीक्षार्थीना परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात येणार आहे. परीक्षार्थीना परीक्षेबाबतच्या अधिक माहितीसाठी सारडा सर्कल येथील जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयाच्या २५९१५५५ या क्रमांकावर संपर्क साधावा, मॅॅनेजमेंट ऑफ को-ऑप हाऊसिंग सोसायटीज व अकाउंट हा पेपर ता. २३,ऑडिटिंग व हिस्ट्री, प्रिन्सिपल्स ण्ड मॅनेजमेंन्ट इन को-ऑपरेशन हा पेपर ता.२४, को-ऑपरेटिव्ह लॉज ऍण्ड अदर लॉज व को-ऑपरेटिव्ह बँकींग अँड क्रेडिट सोसायटीज. ता.२५ ला आहे.
Table of Contents