ACTREC भरती २०१९
ACTREC jobs 2019
कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षण प्रगत केंद्र मुंबई येथे सिनियर रेसिडेंट पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २२ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – सिनियर रेसिडेंट
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार M.D., D.N.B असावा.
- वयोमर्यादा – उमेदवारांचे वय ४० वर्षे पेक्षा जास्त नसावे.
- वेतनश्रेणी – रु. ८६,००० /-
- नोकरी ठिकाण – मुंबई
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – तिसरा मजला, प्रशासकीय मीटिंग रूम, पेमास्टर शोधीका, कर्करोग उपचार, संशोधन व शिक्षण प्रगत केंद्र (ACTREC), खारघर, नवी मुंबई- ४१० २१०
- मुलाखतीची तारीख – २२ नोव्हेंबर २०१९ (सकाळी ११.०० वा)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App