OFB भरती २०१९
OFB Recruitment 2019
आयुध फॅक्टरी बोर्ड येथे अपरेंटीस पदाच्या एकूण ४८०५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
- पदाचे नाव – अपरेंटीस
- शैक्षणीक पात्रता – उमेदवार १०/ ITI उत्तीर्ण असावा.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्षे ते २४ वर्षे असावे.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- शेवटची तारीख : उमेदवार डिसेंबर 2019 च्या शेवटच्या आठवड्यात किंवा त्यापूर्वी त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरी भरती 2019 सविस्तर माहिती खालीलप्रमाणे |
|
कुठे आहे भरती ? | ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरी नागपूर |
पदाचे नाव | आयटीआय आणि नॉन आयटीआय (१० वी पास) |
एकूण जागा | ४८०५ पदे |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. |
अर्ज पद्धत | ऑफलाईन |
अर्ज सादर करण्याचा पत्ता | ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरी, नागपुर |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | उमेदवार डिसेंबर 2019 च्या शेवटच्या आठवड्यात किंवा त्यापूर्वी त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात |
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा |
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Sir Maharashtra me police भर्ती 2nd कब आएंगी