बँक ऑफ महाराष्ट्र सामान्य अधिकारी स्केल II आणि III प्रवेशपत्र उपलब्ध; येथे डाउनलोड करा

Bank of Maharashtra Admit Card

BOM Specialist Officer Recruitment Hall Ticket

Bank of Maharashtra Admit Card: Bank of Maharashtra has declared the hall ticket for recruitment of Generalist Officers in Scale II & III posts. Click on the link below to download the ticket. Further details are as follows:-

बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत सामान्य अधिकारी स्केल II आणि III पदभरती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०२३ आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. तसेच या भरतीचे अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये अधिकारी होण्याची संधी- त्वरित अर्ज करा

  • पदाचे नाव – सामान्य अधिकारी स्केल II आणि III
  • पद संख्या – 551 जागा
  • प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख – २२ जानेवारी २०२३

Important Dates –BOM Officer Admit Card 2023 

Commencement of Call letter Download 13 – 01 – 2023
Closure of Call letter Download 22 – 01 – 2023

How to Download BOM Bharti Hall Ticket 

  • बँक ऑफ महाराष्ट्र वेबसाइटवर जा – bankofmaharashtra.in
  • ‘करिअर’ टॅबला भेट द्या
  • आता, ‘रिक्रूटमेंट प्रोसेस’ नंतर ‘करंट ओपनिंग्स’ वर क्लिक करा. ‘अधिक जाणून घ्या’ वर क्लिक करा
  • आता, ‘CALL LETTER / ADMIT CARD (२२ जानेवारी २०२३ रोजी ऑनलाईन परीक्षेसाठी अनुसूचित)’ वर क्लिक करा ‘स्केल II आणि III प्रकल्प 2023-24 मध्ये सामान्य अधिकाऱ्यांची भरती’ अंतर्गत दिले आहे.
  • नोंदणी क्रमांक / रोल नं आणि जन्मतारीख यासारखे तुमचे तपशील द्या
  • बँक ऑफ महाराष्ट्र प्रवेशपत्र डाउनलोड करा

Documents Required for the Bank of Maharashtra Exam

  • Passport Size Photograph: The candidate must have 2 passport-size photographs this time. The photo should be matched the photo attached to the application form.
  • Candidates must carry the Bank of Maharashtra Admit Card 2023.
  • Documents: Candidates must carry Photo ID Proof in original like PAN Card/Passport/Aadhaar card/E-Aadhar Card with a photograph/Permanent Driving Licence/Voter’s Card/Bank Passbook with photograph/Photo identity proof issued by a Gazette Officer.
प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/2ZaeK7S

Bank of Maharashtra Admit Card Declared

Bank of Maharashtra Admit CardBank of Maharashtra has declared the hall ticket of Generalist Officer Scale II posts. Click on the link below to download the ticket. Further details are as follows:-

बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत सामान्य अधिकारी स्केल II पदभरती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आलेले आहेत. प्रवेशपत्र 14 जून 2021 पासून उपलब्ध करण्यात आलेले आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख 26 जून 2021 आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

  • पदाचे नावसामान्य अधिकारी स्केल II
  • प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख – 14 जून 2021
  • प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख – 26 जून 2021

How to Download BOM Admit Card 2021 

  • प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
  • लॉगिन पृष्ठावर, प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी आवश्यक ठिकाणी नोंदणी क्रमांक / रोल नंबर आणि संकेतशब्द / डीओबी (dd-mm-yy) प्रविष्ट करा.
  • त्यानंतर Login बटन वर क्लिक करा.

Important Links For BOM Generalist Officer Scale-II Admit Card

? प्रवेशपत्र डाउनलोड

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड