ARO बेळगांव भरती मेळावा २०१९
ARO Belgaum Recruitment Rally 2019
भारतीय सेना बेळगांव येथे सैनिक (सामान्य कर्तव्य), सैनिक (व्यापारी-मुख्य व्यापारी), सैनिक (लिपिक) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मेळाव्याकरिता उपस्थित राहावे. मेळाव्याची तारीख ३० ऑक्टोबर २०१९ ते ९ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव -सैनिक (सामान्य कर्तव्य), सैनिक (व्यापारी-मुख्य व्यापारी), सैनिक (लिपिक)
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी, १२ वी उत्तीर्ण असावा.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे व कमाल ४२ वर्षे असावे.
- नोकरी ठिकाण – बेळगांव
- मेळाव्याचा पत्ता – राष्ट्रीय सैन्य शाळा मैदान, बेळगांव
- मेळाव्याची तारीख – ३० ऑक्टोबर २०१९ ते ९ नोव्हेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App