ECHS भुसावळ अंतर्गत “या” रिक्त पदांची नवीन भरती सुरू; पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी!! । ECHS Bhusawal Bharti 2024
ECHS Bhusawal Bharti 2024
ECHS Bhusawal Bharti 2024
ECHS Bhusawal Bharti 2024: ECHS Polyclinics Buldana and Jalgaon (Ex-Serviceman Contributory Health Scheme Bhusawal) has declared the recruitment notification for Interested and eligible candidates to fill various vacant ” Officer-in-Charge, Dental A/T/H, Lab. Tech., Pharmacist, Nur. Asst., Female Attendant, Clerk” posts. There are total of 08 vacancies are available. Interested and eligible candidates can apply before the last date for submission of application is 30th of November 2024. The official website of ECHS is echs.gov.in. For more details about ECHS Bhusawal Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
ECHS invites applications to engage following Staff on contractual basis at ECHS Polyclinics JALGAON AND BULDANA for period of one year renewable for additional period of one year/ till attaining the maximum age subject to performance of candidate/other condition according to the criteria as mentioned against each post.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, भुसावळ (ECHS Bhusawal) अंतर्गत “प्रभारी अधिकारी, दंत A/T/H, लॅब. टेक., फार्मासिस्ट, नूर. सहाय्यक, महिला परिचर, लिपिक” पदाच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – प्रभारी अधिकारी, दंत A/T/H, लॅब. टेक., फार्मासिस्ट, नूर. सहाय्यक, महिला परिचर, लिपिक.
- पदसंख्या – 13 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – बुलडाणा आणि जळगाव
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – ओआयसी ईसीएचएस सेल, मुख्यालय भुसावळ पो.ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ, पिन ४२५२०३.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.echs.gov.in/
ECHS Bhusawal Vacancy 2024
Post Name | No of Posts |
प्रभारी अधिकारी | 01 |
दंत A/T/H | 01 |
लॅब. टेक. | 01 |
फार्मासिस्ट | 01 |
नूर. सहाय्यक | 01 |
महिला परिचर | 01 |
लिपिक | 02 |
Educational Qualification For Ex-Serviceman Contributory Health Scheme Bhusawal Recruitment 2024
Post Name | Qualification |
प्रभारी अधिकारी | Graduate + experience. |
दंत A/T/H | Diploma Holder in Dental Hyg./ Class 1 DH/ DORA Courses (Armed Forces) + experience. |
लॅब. टेक. | 10th / 12th Passed with Science or B.Sc. in Medical Lab Tech., Diploma in Medical Lab Technology + experience. |
फार्मासिस्ट | B. Pharm. or D. Pharm. + experience. |
नूर. सहाय्यक | GNM Diploma / Class 1 Course (Armed Forces) + experience. |
महिला परिचर | Literate + experience. |
लिपिक | Graduate / Class 1 Clerical Trade (Armed Forces) + experience. |
Salary Details For ECHS Bhusawal Notification 2024
Post Name | Salary (Per Month) |
प्रभारी अधिकारी | Rs. 75,000/- per month. |
दंत A/T/H | Rs. 28,100/- per month. |
लॅब. टेक. | Rs. 28,100/- per month. |
फार्मासिस्ट | Rs. 28,100/- per month. |
नूर. सहाय्यक | Rs. 28,100/- per month. |
महिला परिचर | Rs. 16,800/- per month. |
लिपिक | Rs. 16,800/- per month. |
How To Apply For ECHS Bhusawal Jalgaon Bharti 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन सादर करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे.
- सदर पदांकरिता अधिक माहिती echs.gov.in या संकेतस्थळा वर उपलब्ध आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.echs.gov.in Bharti 2024
|
|
📑 PDF जाहिरात | https://tinyurl.com/c2jv8u7a |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.echs.gov.in/ |
Table of Contents
new update
Sir
ECHS Bhusawal
Job location
Jalgaon aur Buldhana
12/8/2022
Ki date nikal gayee hai muje lady attend aur safaiwale
Ki job ke liye apply karna hai
Mere pass ANM neurse diploma hai
10 year wark Experience hai
Date of birth 5/12/1972 hai
Help kijiye