IIT मुंबईतर्फे महत्वाची अपडेट; UCEED 2022 नोंदणी प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ

UCEED 2022 Registration

UCEED 2022 Application

UCEED 2022 Registration : IIT Mumbai has extended the UCEED 2022 registration process. Candidates will now be able to register till November 11. Candidates can register by following the steps given in the news. Details are given on the official website. Further details are as follows:-

आयआयटी मुंबईतर्फे UCEED २०२२ नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता उमेदवारांना ११ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन उमेदवार नोंदणी करु शकतात. अधिकृत वेबसाइटवर याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमासाठी अंडर-ग्रॅज्युएट कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर डिझाईन (UCEED) द्वारे प्रवेश केला जाईल. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या UCEED २०२२ च्या अर्ज प्रक्रियेच्या तारखेबद्दल वेबसाइटवर अपडेट देण्यात आली आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आयआयटी मुंबईने परीक्षा पोर्टलवर जाहीर केलेल्या अपडेटनुसार, उमेदवार आता या परीक्षेसाठी ११ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. या तारखेपर्यंत अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणतेही विलंब शुल्क भरावे लागणार नाही. या तारखेनंतर उमेदवार १६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे. आयआयटी मुंबईने यापूर्वी UCEED २०२२ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती. तसेच विलंब शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ ऑक्टोबर होती.

UCEED 2022 Important Dates

  • नियमित शुल्कासह ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख – ११ नोव्हेंबर २०२१
  • विलंब शुल्कासह ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख – १६ नोव्हेंबर २०२१
  • प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख – ८ जानेवारी २०२२ नंतर
  • प्रवेशपत्रात बदल करण्याची शेवटची तारीख – १४ जानेवारी २०२२ (संध्याकाळी ५ वाजता)
  • UCEED 2022 परीक्षेची तारीख – २३ जानेवारी २०२२
  • अंतिम उत्तरतालिका जाहीर – ३१ जानेवारी २०२२
  • निकालाची घोषणा – १० मार्च २०२२

How to Register UCEED 2022 

  • UCEED च्या अधिकृत वेबसाइट http://www.uceed.iitb.ac.in/2022/ जा .
  • होमपेजवर उपलब्ध असलेल्या ‘रजिस्टर’ टॅबवर क्लिक करा.
  • नवीन पेज खुले झाल्यावर नोंदणीकृत प्रमाणपत्रे अपलोड करा आणि ‘सबमिट’ बटण दाबा.
  • आता आवश्यक तपशील भरुन UCEED २०२२ अर्ज भरा.
  • ऑनलाइन शुल्क भरा आणि भरलेला UCEED फॉर्म सबमिट करा. भविष्यातील उपयोगासाठी अर्जाची प्रिंट घ्या.

UCEED is a design entrance exam, conducted at IIT Mumbai, Guwahati, Delhi, IITDM Jabalpur and Hyderabad to select candidates for BEDS admission. This exam is conducted nationally and once a year in 24 cities of our country. Candidates who have passed 12th in 2021 or its equivalent or passed in 2022 are eligible to apply for UCEED.

अधिकृत वेबसाईट – www.uceed.iitb.ac.in


UCEED 2022 Application Date Exetended

UCEED 2022 Registration: IIT Mumbai has extended the UCEED 2022 registration process. Candidates will now be able to register till October 24. Candidates can register by following the steps given in the news. Further details are given below.

आयआयटी मुंबईतर्फे UCEED २०२२ नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता उमेदवारांना २४ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन उमेदवार नोंदणी करु शकतात. अधिकृत वेबसाइटवर याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांनी अद्याप नोंदणी केली नसेल ते UCEED ची अधिकृत वेबसाइट uceedapp.iitb.ac.in वर अर्ज करु शकतात.

How to Register For UCEED 2022 

  • UCEED च्या अधिकृत वेबसाइट http://www.uceed.iitb.ac.in/2022/ जा .
  • होमपेजवर उपलब्ध असलेल्या ‘रजिस्टर’ टॅबवर क्लिक करा.
  • नवीन पेज खुले झाल्यावर नोंदणीकृत प्रमाणपत्रे अपलोड करा आणि ‘सबमिट’ बटण दाबा.
  • आता आवश्यक तपशील भरुन UCEED 2022 अर्ज भरा.
  • ऑनलाइन शुल्क भरा आणि भरलेला UCEED फॉर्म सबमिट करा. भविष्यातील उपयोगासाठी अर्जाची प्रिंट घ्या.

Important Dates For UCEED 2022 Application 

  • नियमित शुल्कासह ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख – २४ ऑक्टोबर २०२१
  • विलंब शुल्कासह ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख – २९ ऑक्टोबर २०२१
  • प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख – ८ जानेवारी २०२२ नंतर
  • प्रवेशपत्रात बदल करण्याची शेवटची तारीख – १४ जानेवारी २०२२ (संध्याकाळी ५ वाजता)
  • UCEED 2022 परीक्षेची तारीख – २३ जानेवारी २०२२
  • अंतिम उत्तरतालिका जाहीर – ३१ जानेवारी २०२२
  • निकालाची घोषणा – १० मार्च २०२२

UCEED is a design entrance exam, conducted at IIT Mumbai, Guwahati, Delhi, IITDM Jabalpur and Hyderabad to select candidates for BEDS admission. This exam is conducted nationally and once a year in 24 cities of our country. Candidates who have passed 12th in 2021 or its equivalent or passed in 2022 are eligible to apply for UCEED.

Only students who have passed UCEED can apply for admission to BDS programs in the above institutions. Note that the last date for withdrawal or cancellation of temporary allotment is October 25. Students who have withdrawn or canceled their seat on or before October 25 will get a refund of seat acceptance fee but their processing fee will be deducted. Refunds will be sent to the specified bank account.


UCEED 2022 Registration

UCEED 2022 Registration : The Indian Institute of Technology (IIT Mumbai) has announced the guidelines for those registering for the Undergraduate Common Entrance Exam for Design (UCEED 2022). The registration process will start from September 9th. Further details are as follows:-

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT Mumbai) ने अंडरग्रॅज्युएट कॉमन एन्ट्रन्स एक्झाम फॉर डिझाईन (UCEED 2022) मध्ये नोंदणी करणाऱ्यांसाठी सूचना जाहीर केली आहे. ही नोंदणी प्रक्रिया ९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. ही परीक्षा २३ जानेवारी २०२२ रोजी घेण्यात येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

UCEED Important Dates 

  • ऑनलाइन नोंदणी सुरु होण्याची तारीख: ९ सप्टेंबर २०२१
  • ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख: १० ऑक्टोबर २०२१
  • विलंब शुल्कासह नोंदणी करण्याची अंतिम तारीख: १७ ऑक्टोबर २०२१
  • प्रवेशपत्र जाहीर करण्याची तारीख: ८ जानेवारी २०२२
  • परीक्षेची तारीख: २३ जानेवारी २०२२

Candidates who have passed all the subjects in the 12th standard examination in the year 2021 are eligible to apply for UCEED 2022. In addition, students who are appearing for the 12th class examination in 2022 for the first time can also apply. More information can be found in the brochure by visiting the official website. Before applying, candidates should go to the website and check the instructions related to the application. 

How to Register UCEED 2022

  • UCEED २०२२ नोंदणीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट uceed.iitb.ac.in ला जावे.
  • होमपेजवर असलेल्या रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा.
  • आता नोंदणी पोर्टलवर क्लिक करा.
  • नवीन पेज ओपन होईल.
  • मागितलेली माहिती भरुन नोंदणी करा.
  • क्रेडेन्शियलसह लॉगिन करून पुढील अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड