अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक मुंबई भरती २०२०

Abhyudaya Co Op Bank Recruitment 2020

अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक लि, मुंबई येथे एचआर मॅनेजर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – एचआर मॅनेजर
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • वेतनश्रेणी – रु. ८,४१,००० /- आहे.
  • नोकरी ठिकाण – नवी मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ताजनरल मॅनेजर, एचआरएम विभाग, अभ्युदय को-ऑप बँक लि., अभ्युदय बँक बिल्डिंग, दुसरा मजला, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई-– ४००७०५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

PDF जाहिरात : https://www.abhyudayabank.co.in/english/Career.aspx
अधिकृत वेबसाईट : https://www.abhyudayabank.co.in/english/home.aspx#

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड