मध्य रेल्वे मुंबई भरती २०१९
Central Railway Mumbai Recruitment 2019
मध्य रेल्वे मुंबई येथे सेवानिवृत्त अधिकारी पदाच्या एकूण २०६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – सेवानिवृत्त अधिकारी
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – विभागीय रेल्वे व्यवस्थापक (पी), सामान्य विभाग, मुंबई विभाग, मध्य रेल्वे मुंबई
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ नोव्हेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App