पोलीस भरती सराव प्रश्नसंच 116 – नवीन प्रश्नसंच
Police Bharti Practice Paper 116
Police Bharti Practice Paper 116 : महाराष्ट्र पोलीस भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
Leaderboard: Police Bharti Paper 116
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Police Bharti Paper 116
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsक्रमश: 50 सम संख्याची सरासरी 101 आहे तर सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsशिवा व राजेश यांचे वाजाचे गुणोत्तर 2: 3 आहे शिवाचे वजन 30 किलो ग्राम आहे तर राजेशचे किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसंयुक्त संख्या ओळखा . 7, 3, 5, 9
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points240 मी लांबीची 54 किमी प्रती तास या वेगाने जाणारी एक रेल्वे 80 सेकंदात किती अंतर कापेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसंयुक्त संख्या ओळखा . 39, 41, 43, 47
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsरविण केशव यांच्या वयाचे गुणोत्तर 3: 7 आहे केशव राम यांच्या वयाचे गुणोत्तर 5: 2आहे तर प्रविण आणि राम यांच्या वयाचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसंयुक्त संख्या ओळखा . 13, 17, 19, 15
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमनिषला एका परिक्षेत पास होण्यासाठी 40% गुणांची आवश्यकता असते मनीषला 340 गुण मिळतात त्याला उतीर्ण गुणांपेक्षा 20 गुण अधिक मिळतात तर त्या परीक्षेतील अधिकाधिक गुण किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsनरेश एक मोबाईल 3360 रुपयास विकतो त्यावर त्याला 12% नफा होतो तर त्या मोबाईलची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsत्रिकोणी संख्या ओळखा. 40, 42, 43, 45
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा
D, H, L, P, T, _______Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsहेमा आणि राजने वागेत भेटावयाचे ठविले हेमा ठरलेल्या वेळेपेक्षा 80 मिनिटे उशिरा पोहचली राज हेमापेक्षा 40 मिनिटे अगोदर आला जर राज सायंकाळी 8: 00 ला 20 मिनिटे कमी असतांना आला असेल तर त्यांची भेटण्याची कोणती वेळ ठरलेली होती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएक सांकेतिक भाषेत “loes koes soes” म्हणजे “Water is liquid”, “roes koes poes” म्हणजे “liquid and solid” तर “koes” हा सांकेतिक शब्द रवालीलपैकी कोणता शब्द दर्शविती?Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमुंबईवरून अहमदनगरला जाण्यास प्रत्येक 90 मिनिटास एक वस आहे अमरल सकाळी 7: 00 वा बसस्थानकात गेल्यानंतर समजले की पहिली बस 25 मिनिटापूर्वीच गेलेली आहे तर नंतरची बस सुटण्याची वेळ काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएका सांकेतिक लिपीत GAMBLEहा शब्द FZLAKD असा लिहितात तर त्याच लिपीत FLOWER हा शब्द लिहिल्यावर चवथ्या क्रमांकाचे अक्षर कोणते असले?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडा
6: 216: : 7 : ?Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडा
2718: 3829 : : 5832 : ?Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsहळद लागणे
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘स्वत: मध्ये कमी गुण असणाराच फार बढाई मारतो.’ या अर्थाची म्हण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी जोडशब्द नसलेला शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपुढील वाक्याचा प्रकार ओळखा.‘ वादळ आले आणि लोकांची भीतीने पळापळ झाली .’Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपुढील वाक्यातील विधेय विभाग कोणता? आमची गाय गोठ्यात राहते
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points१८६२ मध्ये मुंबई कायदे मंडळाचे पहिले सभासद कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसप्टेंबर १९१६ मध्ये होमरूल लीग ची स्थापना ———– यांनी केली
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsपंचशील तत्वाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात?
Correct
Incorrect
Table of Contents
Ky nahi