AIIMS तर्फे INI CET 2021 परीक्षेचा निकाल जाहीर
AIIMS INI CET Result 2021
AIIMS INI CET 2021 Result
AIIMS INI CET Result 2021: Candidates who had appeared for the INI CET 2021 exam conducted by AIIMS can visit the exam portal, aiimsexams.ac.in to see their score and rank. Further details are as follows:-
ज्या उमेदवारांनी AIIMS द्वारे आयोजित INI CET 2021 परीक्षा दिली होती, ते आपला स्कोर आणि रँक पाहण्यासाठी परीक्षेचं पोर्टल, aiimsexams.ac.in ला भेट देऊ शकतात.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
A total of 10 AIIMS, Zipmer Puducherry, PGIMER Chandigarh, Nimhans-Bengaluru and SCTIMST, Trivandrum for the various PG courses conducted by the institute. The roll numbers of eligible candidates for admission in the academic year January 2022 for MD, MS, DM (6 years), MCH (6 years) and MDS courses have been issued on 20 November 2021. INI CET 2021 was organized by AIIMS Delhi on 14th November in CBT (Computer Based Test) mode.
How to Check AIIMS INI CET 2021 Result
- ज्या उमेदवारांनी AIIMS द्वारे आयोजित INI CET 2021 परीक्षा दिली होती, ते आपला स्कोर आणि रँक पाहण्यासाठी परीक्षेचं पोर्टल, aiimsexams.ac.in ला भेट देऊ शकतात
- आणि मग होम पेजवर दिलेल्या important announcement सेक्शनमध्ये संबंधित परीक्षेच्या निकालाच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर निकाल पाहता येईल.
- यासाठी उघडलेल्या पीडीएफ फाइलमध्ये उमेदवारांना आपला रोल नंबर सर्च करून आपले गुण आणि ओव्हरऑल रँक पाहता येईल.
- या वृत्तात पुढे दिलेल्या लिंकवरदेखील उमेदवार आपला निकाल पाहू शकतात.
According to the notice issued by AIIMS Delhi with INI CET 2021 results, a total of 25,666 candidates were successful for MD, MS, DM (6 years) and MCH (6 years) courses and 2,543 candidates were successful for MDS courses. Candidates who have been declared eligible will have to meet other eligibility criteria. Relevant institutions will verify.
निकाल डाउनलोड – https://bit.ly/3DKB9YI
AIIMS INI CET Result 2021
AIIMS INI CET Result 2021 : The results of INICET 2021 examination conducted by All India Institute of Medical Sciences have been announced. Candidates who have appeared for this exam can check their results by visiting the official website. A direct link to the website is given below the news. Further details are as follows:-
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या आयएनआयसीईटी २०२१ परीक्षेच्या निकालाची घोषणा करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे ते अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला निकाल पाहू शकता. वेबसाइटची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
एम्स दिल्लीने पीजी कोर्सेससाठी आयएनआयसीईटीचे आयोजन २२ जुलै २०२१ ला देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन माध्यमातून केले होते.
How to Download AIIMS INICET 2021 Result
- एम्स आयएनआयसीईटी २०२१ रिझल्ट तपासण्यासाठी उमेदवारांना परीक्षा पोर्टलवर जावे लागेल.
- Important Announcement सेक्शनमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या निकालाशी संबंधित लिंकवर क्लिक करा.
- यानंतर रिझल्ट पीडीएफ फॉर्मेटमध्ये उपलब्ध होईल.
- उमेदवार यामध्ये आपल्या रोलनंबरच्या सहाय्याने निकाल तपासू शकतात.
- भविष्यातील उपयोगासाठी रिझल्टची प्रिंट काढून ठेवा.
अधिकृत वेबसाईट – aiimsexams.ac.in
Table of Contents