QR कोड द्वारे शोधा वोटर लिस्ट मध्ये नाव, मतदान केंद्र, वोटर लिस्ट महाराष्ट्र 2024 – Maharashtra Voter List 2024 Download
Maharashtra Voter List 2024 through QR Code Voter Helpline App
Find Your Name in Maharashtra Voter List 2024 for Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Elections. From Following section you will able to find Your Polling Booth in your City. So Search Polling Booth For this 2024 Maharashtra Elections. As you know, More than 1.52 lakh new voters have been registered in eight out of which total 48 Lok Sabha constituencies in Maharashtra in the latest round of electoral roll revision, in which the number of new women voters was more than their male counterparts, officials said. You can download or check the Maharashtra Voter List 2024 Download link from following section.
This year the candidates can take credit for helping potential voters in getting their names enrolled in the voters’ list and also expect his or her vote for themselves. So in addition to the ECI’s routine exercise, such a move also increases the enrolment of voters,” the official added.
मतदार यादीत आपले नाव आहे का? तसेच आपले मतदान केंद्र कुठे आहे ? या बद्दलची पूर्ण माहिती खालील लिंक वरून आपणास मिळेल. तेव्हा लगेच बघा आपली पूर्ण माहिती ऑनलाईन..!!
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
मतदार यादी २०१९ मतदान केंद्र शोध घ्या
Find Names in Voter List through QR Code – Voter Helpline App Download
निवडणूक आयोगाने मतदाराच्या सुविधेसाठी नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. ‘वोटर हेल्पलाईन अँप ‘ मधून जिथे असाल तिथून मतदान यादीत नाव समाविष्ट करू शकता. त्याचा फायदा हजारो नागरिकांना होतो आहे. आता मतदार यादीत तुमचं नाव आहे का हे शोधण्यासाठी ना तलाठी सज्जावर जावे लागेल व्वा दुसऱ्या कुठल्या शासकीय कचेरीत जळगाव जिल्हा प्रशासनाने जागोजागी तुमच्या मतदार यादीत नावाची खात्री करण्यासाठी ‘क्यूआर कोड’ लावले आहेत.
तुमच्या हातातला अँड्रॉइड मोबाईल मधून गुगल लेन्सला जाऊन कॅमेरा सुरु करून त्याच्या समोर धरा थेट निवडणूक आयोगाचे नाव शोधण्याचे पर्याय समोर येतील…. तुम्हाला अवघ्या काही सेंकदात तुमच्या नाव, मतदान केंद्र हे सगळं मिळणार आहे… त्यामुळे योग्य वेळ आताच आहे.. तुमच्या हातातला मोबाईलचा उपयोग करून मतदान यादीतील नावाची खात्री करून घ्या… आणि नाव नोंदवलं नसेल तर ताबडतोब वोटर हेल्प लाईन अँप ला (Voter Helpline App Download) जाऊन नाव नोंदवा असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. याच्यासाठी हेल्प डेस्क तयार करण्यात येणार असून ज्यावर महिला कर्मचारी असतील. ‘क्यूआर’ कोड असलेले बोर्ड ९ तारखेपर्यंत सर्व आठवडी बाजार/सर्व ठिकाणी गर्दी असलेल्या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. याचा उपयोग मतदारांना त्यांचे नाव शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्हावा हा बोर्ड लावण्यामागचा उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
११ ओळखपत्रे चालतील
– पासपोर्ट, वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), सरकारी कंपनी किंवा विभागाचे ओळखपत्र, बँक किंवा टपाल खात्याचे पासबूक (छायाचित्र असलेले), पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टरचे स्मार्टकार्ड, मनरेगा ओळखपत्र, कामगार विभागाचे आरोग्य विमा स्मार्टकार्ड, पेन्शनकार्ड, खासदार/आमदार यांनी दिलेले ओळखपत्र व आधारकार्ड.
- आधारभूत ब्यौरों को प्रविष्ट करके आप राष्ट्रीय निर्वाचक नामावली में अपना नाम ढूंढ सकते हैं।
- मानचित्र पर मतदान केन्द्र की अवस्थिति जान सकते हैं
- मतदाता जानकारी पर्ची प्रिंट कर सकते हैं।
- निर्वाचक नामावली में पंजीयन, संशोधन, विलोपन और पते के परिवर्तन के लिए आवेदन कर सकते हैं।
- बूथ लेवल अधिकारी (बी एल ओ) निर्वाचक रजिस्ट्रीकरण अधिकारी (ईआरओ) को जान सकते हैं।
- जिला निर्वाचन पदधारियों तथा मुख्य निर्वाचन अधिकारी के कार्यालय के पदधारियों को जान सकते हैं।
Table of Contents