महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थे अंतर्गत जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथील प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची पात्र व अपात्र उमेदवारांची यादी. डाउनलोड करा । Jilhadhikari Karyalay Gadchiroli Bharti Result
Jilhadhikari Karyalay Gadchiroli Bharti Result 2024
District Hospital Gadchiroli Result 2024
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थे अंतर्गत जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथील प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची पात्र व अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थे अंतर्गत जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथील प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची पात्र व अपात्र उमेदवारांची यादी. | महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थे अंतर्गत जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथील प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची पात्र व अपात्र उमेदवारांची यादी. | 30/08/2024 | 11/09/2024 | पहा (2 MB) |
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
District Planning Committee Gadchiroli Result 2024
Jilhadhikari Karyalay Gadchiroli Bharti Result: Revised list and interview schedule of eligible candidates in applications received pursuant to appointment of “Akankshit Taluka Fellow” for Akankshit Taluka Programme has been issued on Official Gadchiroli District. Those candidates who had applied for Gadchiroli Akankshit Taluka Fellow Bharti can check their Interview schedule from below link and can also download Akankshit Taluka Fellow Result PDF from below link:
आकांक्षित तालुका कार्यक्रमाकरिता “आकांक्षित तालुका फेलो” नियुक्तीच्या अनुषंगाने प्राप्त अर्जामधील पात्र व अपात्र उमेदवारांची यादी संदर्भ क्र. ३ च्या प्रसिद्धीपत्राद्वारे जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर यादी बाबत आक्षेप असल्यास दि. ३१.१०.२०२३ रोजी सायं. ०५.३० वा. पर्यंत [email protected] या ई-मेल वर पाठविण्याबाबत प्रसिद्धी पत्रान्वये कळविण्यात आले होते परंतू कोणताही आक्षेप प्राप्त झालेला नाही. सबब या प्रसिद्धी पत्रकान्वये पात्र उमेदवारांची यादी जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत असुन पात्र यादीतील उमेदवारांना मुलाखतीसाठी खालील वेळापत्रकाप्रमाणे उपस्थित राहण्याबाबत सुचित करण्यात येत आहे.
Instructions For District Planning Committee Gadchiroli Bharti Interview
a. Information should be furnished and submitted in English Language.
b. Candidate should carry print/ handwritten copy of his/her answers sheet while coming to interview.
c. Candidate should write the answers by themselves, if the answers are found to be copied the application can be cancelled.
Form of Additional Details to be submitted during personal interview:
1. Write your bio sketch. (Word limit -400)
2. What are the skills that you have developed through various professional engagements with various organizations? (Word limit -400)
3. Provide us with characteristics of Aspirational District Program? (Word limit-400)
4. What according to you are benefits of Aspirational Blocks Program? (Word limit400)
5. What challenges do you think you will face while working in Aspirational Blocks of Gadchiroli District? (Word limit -400)
Gadchiroli Akankshit Taluka Fellow Bharti Eligible List
आकांशीत तालुका कार्यक्रमाकरीता “आकांशीत तालुका फेलो” नियुक्तीच्या अनुषंगाने प्राप्त अर्जमधील पात्र उमेदवारांची सुधारित यादी व मुलाखत वेळापत्रक. | आकांशीत तालुका कार्यक्रमाकरीता “आकांशीत तालुका फेलो” नियुक्तीच्या अनुषंगाने प्राप्त अर्जमधील पात्र उमेदवारांची सुधारित यादी व मुलाखत वेळापत्रक. | 10/11/2023 | 25/11/2023 | पहा (2 MB) |
Jilhadhikari Karyalay Gadchiroli Selection List
Jilhadhikari Karyalay Gadchiroli Bharti Result: The eligible & Non-ineligible list has been declared by Jilhadhikari Karyalay Gadchiroli for Marketing Co-Ordinator posts. Click on the link below to download the list.
जिल्हा परिवर्तन समिती अंतर्गत “विपणन समन्वयक” पदभरती करिता अंतिम निवड पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
उमेदवारांकरीता महत्वाच्या सुचना :-
- उमेदवारांना पात्र / अपात्र करण्याचे सर्वाधिकार जिल्हाधिकारी यांना राहील.
- छाननीअंती पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जिल्हाधिकारी, गडचिरोली यांचे नोटिस बोर्डावर तसेच www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.,
- पात्र / अपात्र यादीमध्ये माहिती अचुक असल्याबाबत संबंधित उमेदवारांनी खात्री करुन घ्यावी व त्यामध्ये काही त्रुट्या असल्यास त्याबाबत दिनांक ०४.०१.२०२३ ते ०६.०१.२०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेपर्यंत लेखी आक्षेप पुराव्यासह व यादीतील यादी क्रमांक नमुद करुन या कार्यालयाचे जिल्हा परिवर्तन समिती शाखेत स्वतः किंवा [email protected] या ईमेल वर सादर करावे. दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही.
- अंतिम पात्र यादीपैकी गुणवत्तेनुसार मुलाखतीस बोलविण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना राहील…
- सदर भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्याचे सर्वाधिकार जिल्हाधिकारी यांना रांहील.
- नियुक्ती उमेदवारांना आदेशात नमुद केलेल्या अटी / शर्ती बंधनकारक राहील.
Eligible & Non-ineligible list For Marketing Co-Ordinator posts – Important Dates
महत्वाच्या सूचना (प्रसिद्धी पत्रक) – shorturl.at/ersu5
पात्रता यादी डाउनलोड – shorturl.at/ADNU1
अपात्रता यादी डाउनलोड – shorturl.at/crNS6
Jilhadhikari Karyalay Gadchiroli Recruitment Selection Lists
Jilhadhikari Karyalay Gadchiroli Bharti Result: The eligibility list has been declared by Jilhadhikari Karyalay Gadchiroli for District Disaster Management Officer posts. Click on the link below to download the list.
जिल्हा परिवर्तन समिती अंतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदभरती करिता पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 जुलै 2022 आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
- पदाचे नाव – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीची तारीख – 21 जुलै 2022
यादी डाउनलोड – https://cutt.ly/GLbqh5n
Jilhadhikari Karyalay Gadchiroli Nodal Officer Result
Jilhadhikari Karyalay Gadchiroli Bharti Result: The selection & waiting list has been declared for Nodal officer posts under District Transformation Committee. Click on the link below to download the list.
जिल्हा परिवर्तन समिती अंतर्गत नोडल अधिकारी पदभरती ची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
निवड झालेल्या उमेदवाराने दिनांक 15 जुन 2022 ते 17 जुन 2022 या कालावधीमध्ये जिल्हा परिवर्तन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून कागदपंत्राची पडताळणी (Documents Verification) करुन घ्यावी.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/cKqwfhl
Jilhadhikari Karyalay Gadchiroli Bharti Eligibility & Non-Eligibility List
Jilhadhikari Karyalay Gadchiroli Bharti Result : The eligibility & non-eligibility list of Consultant and shorthand writer posts has been declared from the District Transformation Committee. Click on the link below to download the list.
जिल्हा परिवर्तन समिती अंतर्गत सल्लागार व लघुलेखक पदभरती ची पात्रता व अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/2Y4hdQK
Table of Contents