महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य लेखी परीक्षेचा निकाल जाहीर! | MPSC Exam Result 2024
MPSC Exam Result - mpsc.gov.in
MPSC Rajyaseva Main Result 2024
जा. क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ – लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. आज दिनांक १७ डिसेंबर २०२४ रोजी १५.३० वाजता जाहीर करण्यात आला आहे. खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकता. तसेच कटऑफ सुद्धा आम्ही दिलेला आहे. तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MPSC FDA Bharti Cutoff
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
👉निकाल डाउनलोड करा
MPSC Engineering Services Result Update
MPSC Exam Result: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) विविध शासकीय विभागांतील विविध संवर्गातील पदांसाठी ‘महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त सेवा परीक्षा २०२३’चे आयोजन केले होते. ही मुख्य परीक्षा जानेवारी २०२४ मध्ये घेतली. या परीक्षेअंतर्गत घेतलेल्या राज्य सेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. मात्र, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा निकाल गेल्या दहा महिन्यांपासून जाहीर न झाल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा
या परीक्षेअंतर्गत आयोगाने राज्य सेवा परीक्षा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा गट-ब, निरीक्षक व वैधमापनशास्त्र गट-ब, अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा घेतल्या आहेत. या सेवा परीक्षेसाठी २४ फेब्रुवारी २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली. ‘एमपीएससी’मार्फत चार जून २०२३ रोजी ‘महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२३’ झाली. राज्य सरकारच्या विविध संवर्गातील एकूण एक हजार ९८ पदांसाठी मुख्य परीक्षा २८ जानेवारी २०२४ रोजी झाली. या परीक्षेतील अन्य पदांचे निकाल जाहीर झाले आहेत. परंतु, याअंतर्गत एकूण ४९५ जागांसाठी ‘महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा’ घेण्यात आली. त्यात पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जलसंपदा विभाग, मृद व जलसंधारण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा विविध विभागांतील सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता श्रेणी, अशा पदांसाठीदेखील परीक्षा घेण्यात आली. याच जाहिरातीबरोबर आलेल्या इतर पदांच्या अंतिम निवड याद्या जाहीर झाल्या आहेत. परंतु, परीक्षेच्या निकालाबाबत मात्र हालचाल नाही. याबाबत आयोगाकडून माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
●● निकालाबाबत विचारले असता, लवकरच निकाल लागेल. असे सांगितले जाते. परंतु, आयोगाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक ताण वाढत आहे. आयोगाकडे वर्णनात्मक स्वरूपाच्या पेपर तपासणीसाठी पुरेशी साधने नसतील तर त्यांनी परीक्षेचे स्वरूप बदलण्याचा निर्णय घ्यावा. निकालाला विलंब का लागत आहे? याचे स्पष्टीकरण आयोगाने परिपत्रकाद्वारे द्यावे.
– एक परीक्षार्थी
MPSC Main Exam 2022 Main Merit List Result
MPSC Main Exam Result 2022
जा.क्र.032/2023 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.5 ते 11 जानेवारी 2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
जा.क्र.051/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या प्रतिक्षा यादीवरील शिफारसपात्र उमेदवारांची यादी (टप्पा 3)आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
MPSC Exam Result: Advertisement for the post of Taluka Sports Officer, General State Service, Group-B (J.No.074 / 2022) has been published on 29th July, 2022. The result of the following screening examinations conducted by the Maharashtra Public Service Commission based on computer system has been published on the Commission’s website.
तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब (जा.क्र.०७४ / २०२२) या पदाची जाहिरात दिनांक २९ जुलै, २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आयोजित संगणक प्रणालीवर आधारित खालील चाळणी परीक्षांचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
Adv.No.030/2023 Taluka Sports Officer, General State Service, Group B-Result of Screening Test
Adv.No.074/2022 Taluka Sports Officer, General State Service, Group B-Result of Screening Test
MPSC ASO Bharti Result 2023
जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील राज्यसेवा परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7674
MPSC Exam Result : Maharashtra Group-B & Group-C Services Combined Preliminary Exam 2023 Result of Assistant Section Officer Cadre has been published on Commission website. Candidates can download MPSC ASO Prelims Result PDF from below Link. We have given you Direct MPSC ASO Exam 2023 Prelims Result PDF to download.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवार, दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी आयोजित महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ करीता सहायक कक्ष अधिकारी संवर्गासाठी विकल्प दिलेल्या उमेदवारांमधून – सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल दिनांक ४ सप्टेंबर, २०२३ रोजी जाहीर करण्यात आला आहे. प्रस्तुत पदाकरीता पूर्व परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच यंदा किती कट ऑफ लागला त्याबद्दल सविस्तर माहिती येथे बघा !!
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा
MPSC ASO Prelims Exam Result 2023 PDF
- उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांच्या पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या तसेच परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल.
- आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
- प्रस्तुत परीक्षेचा निकाल आरक्षणाच्या / समांतर आरक्षणाच्या मुद्यांसंदर्भात विविध मा. न्यायालयात/मा. न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आला आहे.
- मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आवश्यक माहिती तसेच परीक्षा शुल्क विहित मुदतीत विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच, पूर्व परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरीता स्वीकारार्ह ठरतील.
Downlaod Assistant Section Officer Group-B & Group-C Services Combined Preliminary Exam Result
MPSC Non-Gazetted Services Combine ASO Prelims Result 2023
MPSC Non-Gazetted Services Combine Prelims Exam Result 2023 |
|
Category | Results |
Recruitment Name | MPSC Non-Gazetted Service 2023 |
Exam Name | MPSC Non-Gazetted Services Combined Pre Exam 2023 |
Names of Posts |
|
Exam Date | 30 April 2023 |
Mode Of Exam | Offline |
Article Name | MPSC Non-Gazetted Services Exam Result 2023 |
MPSC Non-Gazetted Services Exam Result 2023 Date | 23 August 2023 & 01 September 2023 & 04 September 2023 |
Official website | www.mpsc.gov.in. |
MPSC Assistant Public Prosecutor Merit List 2023
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- राज्यकर निरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या आज प्रसिध्द करण्यात आला आहे. खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकता.
जा.क्र.003/2020 सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय/प्रकल्प व्यवस्थापक, दापचरी (तांत्रिक) महाराष्ट्र मत्स्यसेवा, गट-अ करीता दिनांक 31 ऑगस्ट, 2023 व 1 सप्टेंबर, 2023 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
जा.क्र.04/2020 मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, अभिरक्षक, प्रशिक्षण विस्तार अधिकारी (तांत्रिक) महाराष्ट्र मत्स्यसेवा, गट-ब करीता दि.29 व 31 ऑगस्ट,2023 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
MPSC Exam Result : Written examination was conducted by Maharashtra Public Service Commission for the recruitment of 547 posts in the cadre of Assistant Public Prosecutor, Group A on the establishment of Home Department, Government of Maharashtra. The interviews of the candidates who qualified for the interview from this examination were conducted through the commission, out of which the provisional general merit list of the eligible candidates was published on the website of the commission today, dt. Released on July 21.
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या आस्थापनेवरील सहायक सरकारी अभियोक्ता, गट अ या संवर्गातील ५४७ पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयेागामार्फत लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेतून मुलाखतीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आयोगामार्फत घेण्यात आल्या होत्या, त्यातील पात्र उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयेागाच्या संकेतस्थळावर आज, दि. २१ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा
या संवर्गाची इतक्या मोठ्या प्रमाणात पदभरती आयोगाने अत्यंत कमी वेळेत पूर्ण केली आहे. आज जाहीर करण्यात आलेली सहायक सरकारी अभियोक्ता, गट-अ या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाची आहे, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
सहायक सरकारी अभियोक्ता, गट- अ, गृह विभाग या संवर्गाच्या पदभरतीकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक २३ मे, २०२३ ते ६ जुलै, २०२३ या कालावधीत घेण्यात आल्या, त्याअनुषंगाने संबंधि उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सदर संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी या प्रकरणी दाखल झालेल्या रिट याचिका क्रमांक ३८६७/२०२३, ७६६९/२०२३ व रिट याचिका स्टँप क्रमांक १६८०५/२०२३ या न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आली आहे.
प्रस्तुत संवर्गाची सदर सर्वसाधारण गुणवत्ता यादी ( Provisional) तात्पुरत्या स्वरूपाची आहे. अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने निकालापुर्वी प्रमाणपत्र / कागदपत्रे पडताळणी करताना काही उमेदवारांच्या दाव्यामध्ये बदल होऊ शकतो व पर्यायाने उमेदवारांच्या गुणवत्ता क्रम बदलू शकतो. उमेदवार अपात्र ठरू शकतो.
Download Assistant Public Prosecutor Merit List 2023
MPSC Exam ASO Result
महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022-सहायक कक्ष अधिकारी संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
- उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांची पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, विहित कालावधीत मुख्य परीक्षेसाठी अर्ज केलेल्या आणि परीक्षा शुल्क भरलेल्या पात्र उमेदवारांनाच मुख्य परीक्षेसाठी प्रवेश दिला जाईल. प्राथमिक परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी.
- आवश्यक पडताळणीनुसार अपात्र ठरलेल्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
- सादर केलेल्या परीक्षेचे निकाल विविध माननीयांच्या आरक्षण / समांतर आरक्षणाच्या मुद्यांशी संबंधित आहेत. न्यायालय/मा. प्रकाशन न्यायाधिकरणात दाखल झालेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन आहे.
- मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी, पात्र उमेदवाराने आवश्यक माहिती ऑनलाइन तसेच परीक्षा शुल्क विहित मुदतीत सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा उमेदवार मुख्य परीक्षेसाठी प्रवेशासाठी पात्र मानला जाणार नाही. तसेच, केवळ प्राथमिक परीक्षेसाठी सादर केलेले दावे मुख्य परीक्षेसाठी स्वीकारले जातील.
Check ASO Result
LDO Exam Result Update
MPSC Exam Result: Maharashtra Public Service Commission (MPSC) has conducted screening examination in December 2022 for the post of Livestock Development Officer and Assistant Commissioner Animal Husbandry. The advertisement for the same was released on February 2022. Even though 16 months have passed since the publication of the advertisement and six months have passed since the examination, there is no movement regarding the answer sheet and result of the examination
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी) ने पशुधन विकास अधिकारी आणि साहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन पदासाठी डिसेंबर २०२२ मध्ये चाळणी परीक्षा घेतली. त्यासाठीची जाहिरात फेब्रुवारी २०२२ ला प्रसिद्ध झाली. जाहिरात प्रसिद्ध होऊन १६ महिने, तर चाळणी परीक्षेस सहा महिने उलटले तरी परीक्षेची उत्तरतालिका व निकालाबाबत काहीच हालचाली नाहीत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MPSC स्पर्धा परीक्षांचे सुधारित अंदाजित वेळापत्रक जाहीर | MPSC Timetable 2023
सहा महिने उलटूनही ना उत्तरतालिका, ना निकाल !
पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट-अ पदाकरिता १४ फेब्रुवारी २०२२ रोजी तर साहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन गट-अ पदाकरिता १८ फेब्रुवारी २०२२ ला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यानंतर २६ डिसेंबर २०२२ रोजी संयुक्तिक चाळणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी अधिक अर्ज आल्याने संगणक प्रणालीवर ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षा संगणक प्रणालीवर झाल्याने निकाल लवकर येणे अपेक्षित होते. मात्र, जाहिरात प्रसिद्ध होऊन १६ महिने, तर चाळणी परीक्षेस सहा महिने उलटले तरी आयोगाकडून कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.
‘निकाल लवकर जाहीर करा’
महाराष्ट्र व्हेटरनरी स्टुडंट असोसिएशनने आयोगाच्या कारभारावर आक्षेप घेतला असून लवकर निकाल जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.
MPSC ASO Exam Result
MPSC Exam Result: Assistant Town Planner,Maharashtra town planning and valuation service, group-B eligible candidates list for an Interview has been Published Today On MPSC Official Website. Candidates can check their MPSC ASO Interview Time Tabke from below link and Can download their ASO Eligible list :
असिस्टंट टाउन प्लॅनर, महाराष्ट्र टाउन प्लॅनिंग आणि व्हॅल्युएशन सर्व्हिस, मुलाखतीसाठी गट-ब पात्र उमेदवारांची यादी आज एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरून त्यांची MPSC ASO मुलाखतीची वेळ तपासू शकतात आणि त्यांची ASO पात्र यादी डाउनलोड करू शकतात:
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MPSC स्पर्धा परीक्षांचे सुधारित अंदाजित वेळापत्रक जाहीर | MPSC Timetable 2023
VENUE : Yashwantrao Chavan Academy of Development Administration (YASHADA), Rajbhav; Complex, Baner Road, PUNE 411 007
Date : 9th May To 17th May 2023
Download ASO Eligibel and Interview List
MPSC Exam Result 2023
MPSC Exam ASO Result : ASO Result LIST OF CANDIDATES – ELIGIBLE FOR RECOMMENDATION And Merit List has been published on the Official Site. Those candidates who have attended this exam must download their results from the below link:
जा.क्र.86/2022 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय मुख्य परीक्षा 2022 भरतीप्रक्रियेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.31 जाने.2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
- https://mpsc.gov.in/downloadFile/english/6627
- https://mpsc.gov.in/downloadFile/english/6628
- https://mpsc.gov.in/downloadFile/english/6629
- https://mpsc.gov.in/downloadFile/english/6630
MPSC Exam Result : Assistant Professor, Pharmacology, Maharashtra Medical Education And Research Service, Group-B (Gazetted) LIST OF CANDIDATES – ELIGIBLE FOR RECOMMENDATION And Merit List has been published on the Official Site. Those candidates who have attended this exam must download their results from the below link:
जाहिरात क्रमांक 56/2021 सहायक प्राध्यापक, औषधशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गट ब संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
List Of Eligible Candidates – https://bit.ly/3iNNC8m
Merit List – https://bit.ly/3iNNC8m
MPSC Exam Result 2022
MPSC Exam Result: जा.क्र.051/2022, 059/2022, 261/2021, 262/2021 मधील सर्व उमेदवारांचे गुण व स्कॅन उत्तरपत्रिका त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच फेरपडताळणीसाठीची लिंक दिनांक 18 डिसेंबर 2022 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
सदर परीक्षांस उपस्थित असलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण व स्कॅन उत्तरपत्रिका उमेदवारांच्या खात्यामधील संबंधित परीक्षेच्या नावासमोरील ‘View’ अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, तसेच गुणांची फेरपडताळणी (Retotalling) करू इच्छिणा-या उमेदवारांना फेरपडताळणीकरिता अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर वेबलिंकद्वारे विहित शुल्कासह अर्ज सादर करण्याकरिता पुढीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे. :-
- (१) आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ONLINE FACILITIES मधील Retotalling of Marks या लिंकवर क्लिक करावे.
- (२) परीक्षेच्या अर्जात नमूद मोबाईल क्रमांक नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणारा ओटीपी प्रविष्ट करून लॉग-इन करावे.
- (३) Retotalling संदर्भातील लिंकवर क्लिक करावे.
- (४) उपलब्ध होणा-या गुणपत्रातील गुणांची फेरपडताळणी करावयाची असलेल्या परीक्षेची निवड करून ‘Save’ बटणवर क्लिक करावे.
- (५) सेवा शुल्कासह विहित शुल्क ऑनलाईन पध्दतीने अदा करावे.
गुणांच्या फेरपडताळणीकरिताची सदर वेबलिंक दिनांक ०९ डिसेंबर, २०२२,१२:०० ते दिनांक १८ डिसेंबर, २०२२, २३:५९ या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
उपरोक्त विहित कार्यपध्दतीनुसार गुणांच्या फेरपडताळणीकरिता अर्ज करताना कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास आयोगाच्या १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा support- [email protected] या ई-मेल आयडी वर संपर्क साधता येईल.
सविस्तर माहिती – https://bit.ly/3iNNC8m
MPSC Exam Final Merit List & Final Recommendation List
MPSC Exam Result: Maharashtra Public Service Mission has declared the final merit list & final recommendation list. Click on the below link to download the list.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मुख्य प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्यसेवा, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-अ (अलिबाग, सिंधुदुर्ग) सहायक प्राध्यापक, सामान्य औषधवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-ब संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर करावे.
अंतिम गुणवत्ता यादी – https://bit.ly/3TgUVCl
अंतिम शिफारस यादी – https://bit.ly/3uyRbSG
MPSC Assistant Draftsman-cum-Under Secretary Result
MPSC Exam Result: Maharashtra Public Service Commission has declared a not eligible candidate list & merit list for Assistant Draftsman-cum-Under Secretary, Group-A. Click on the below link to download the list.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक ड्राफ्ट्समन-सह-अवर सचिव, गट-अ ची गुणवत्ता यादी व अपात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर करावे.
यादी डाउनलोड करा – http://bit.ly/3id4NzT
MPSC PSI Exam 2021 – Qualified List
MPSC Exam Result: Maharashtra Public Service Commission has been declared a qualified candidates list of Police Inspector Limited Departmental Pre Examination 2021. Click on the below link to download the list.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक लिमिटेड विभागीय पूर्व परीक्षा – 2021 परीक्षेची पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3NCKYwR
MPSC ASO Pre Exam 2021 Qualified Candidates List
MPSC Exam Result: Maharashtra Public Service Commission has been declared a qualified candidates list of Maharashtra Subordinate Services, Gr-B Pre Examination 2021 (Assistant Section Officer), Click on the below link to download the list.
MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 2021 भरती जाहिरात प्रकाशित; 1083 रिक्त पदे
MPSC अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
खुशखबर!! कर सहाय्यक, लिपिक पदांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा!!
MPSC पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 2019 – सुधारित गुणवत्ता यादी जाहीर
MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020 गुणवत्ता यादी जाहीर!!
विविध स्पर्धा परीक्षांचे मोफत सराव प्रश्नसंच – त्वरित नोंदणी करा
मेगा भरती आणि MPSC 2022-23 च्या परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक विभाग अधिकारी GR-B पूर्व परीक्षा – 2021 परीक्षेची पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3ziMUGB
MPSC Maharashtra Civil Engineering Services Exam 2020 – General Merit List
MPSC Exam Result : Maharashtra Public Service Commission has been declared the General Merit List of Maharashtra Civil Engineering Services Examination 2020. Click on the below link to download the list.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २६ फेब्रुवारी २०१९ रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट संयुक्त पूर्व परीक्षा २०१९ साठी सहायक कक्ष अधिकारी संवर्गासाठी विकल्प दिलेल्या उमेदवारामधून सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा १ जून २०२२ रोजी जाहीर करण्यात आला होता. प्रस्तुत पदासाठी पूर्व परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सोमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध (published) करण्यात आली आहे. खाली दिलेल्या लिंक वरून आपण आपला निकाल बघू शकता.
पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांची पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या तसेच परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांना मुख्य परीक्षेस (exam) प्रवेश देण्यात येईल. आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरवणाच्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3wQBx5K
MPSC ASO Exam 2021 Merit List
MPSC Exam Result: Maharashtra Public Service Commission (MPSC) has been declared a merit list of ASSISTANT SECTION OFFICER LIMITED DEPARTMENTAL COMPETITIVE EXAMINATION – 2021. Click on the given link to download the list.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित सहाय्यक विभाग अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – 2021 ची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड (MPSC) – https://bit.ly/3PSF0t2
यादी डाउनलोड (मंत्रालय) – https://bit.ly/3N04jYl
MPSC Civil Judge Pre Exam 2021 – Qualified Candidates List
MPSC Exam Result : Maharashtra Public Service Commission has been declared a list of qualified candidates for Civil Judge (Junior Division) Judicial Magistrate (First Class) Competitive Pre Examination 2021. Click on the given link to download the list.
MPSC दिवाणी न्यायाधीश पूर्व परीक्षा – 2021 पात्र उमेदवारांची यादी जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित दिवाणी न्यायाधीश पूर्व परीक्षा – 2021 पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
MPSC अंतर्गत 419 रिक्त पदांची नवीन भरती सुरु
CUTOFF MARKS – 79.50
TOTAL CANDIDATES – 634
पात्रता यादी डाउनलोड – https://bit.ly/3lPlrUM
MPSC State Service Main Examination 202 General Merit List
MPSC Exam Result: Advertisement no. 60/2021 General Merit List for the State Service Main Examination 2020 has been published on the website of the Commission on the basis of interviews conducted from 18th April to 29th April 2022.
जा.क्र.६०/२०२१ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० करिता दिनांक १८ एप्रिल ते २९ एप्रिल,२०२२ या कालावधीत घेण्यात मुलाखतीच्या आधारे परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी (General Merit List) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
राज्य लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission) मुख्य परीक्षेचा निकाल (Main Exam Result) जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सांगलीचा प्रमोद चौगुले याने प्रथम क्रमांक तर नितेश कदम याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. रुपाली माने हीने महिलांमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला निकाल पाहता येणार आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० करिता दिनांक १८ एप्रिल ते २९ एप्रिल,२०२२ या कालावधीत घेण्यात मुलाखतीच्या आधारे परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी (General Merit List) आयोगाच्या वेबसाइटवर प्रसिध्द करण्यात आली आहे.
जा.क्र.६०/२०२१ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० करिता दिनांक १८ एप्रिल ते २९ एप्रिल,२०२२ या कालावधीत घेण्यात मुलाखतीच्या आधारे परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी (General Merit List) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://t.co/Iz57G6NaYF
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) April 29, 2022
राज्य लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन उमेदवारांना निकाल तपासता येणार आहे. या निकालानंतर ऑपटींग आऊटसाठी संधी दिली जाईल. त्यानंतर अंतिम निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे.
गुणवत्ता यादी डाउनलोड – https://bit.ly/3MDvk3l
MPSC Mains Result 2019
MPSC Exam Result: The final result of Maharashtra Civil Engineering Service Main Examination 2019 conducted by Maharashtra Public Service Commission (MPSC) has been announced. Click on the link below to download the result.
‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९ चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
उमेदवारांना त्यांचा निकाल ‘एमपीएससी’च्या वेबसाइटवर पाहता येणार आहे. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेच्या मुलाखती चार ऑक्टोबर ते दोन फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात आल्या. या परीक्षेच्या अंतिम निकालात एक हजार १४५ पदांपैकी अनाथ आणि श्रवणशक्तीतील दोष या प्रवर्गासाठी आरक्षित पदांवर उमेदवार उपलब्ध झाल्याने दोन पदे रिक्त ठेवण्यात आली आहे. त्यामुळे एक हजार १४३ पदांवर पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आली. उमेदवारांनी अर्जात केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने नियुक्तीच्या वेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अधीन राहून उमेदवारांची अंतिम निकालात शिफारस करण्यात आली आहे.
निकाल डाउनलोड 1 – https://bit.ly/36dvM8Z
निकाल डाउनलोड 2 – https://bit.ly/3xsKl3t
MPSC Civil Judge and Magistrate (First Class) Main Exam 2020 Result
MPSC Exam Result: The eligibility and merit list of Civil Judge and Magistrate (First Class) Main Examination 2020 organized under Maharashtra Public Service Commission has been announced. Click on the link below to download the list. Further details are as follows:-
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित दिवाणी न्यायाधीश आणि न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) मुख्य परीक्षा 2020 ची पात्रता व गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
महाराष्ट्र लोक सेवा आयोगाने (MPSC)सिविल जज (ज्युनियर डीएन) आणि ज्युडिशिअल मॅजिस्ट्रेट (एफ.सी.) चा अंतिम निकाल (MPSC Final Result 2022) जारी केला आहे. आयोगाने सिविल जज (ज्युनियर डी.एन.) आणि न्यायिक मॅजिस्ट्रेट (एफ.सी.) पदासाठी निवड प्रक्रियेतील उमेदवारांचे गुण देखील अपलोड केले आहेत. ज्या उमेदवारांनी सिविल जज (ज्युनियर डीएन) आणि न्यायिक मजिस्ट्रेट (एफसी) मेन्स परीक्षा २०२० आणि इंटरव्ह्यू राउंडसाठी उपस्थित होते, ते एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in वर जाऊन आपला निकाल तपासू शकतात.
How to Check MPSC Civil Judge Final Result 2020
- सर्वात आधी एमपीपीएससीच्या अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in वर जा.
- होमपेज वर करंट न्यूज किंवा लेटेस्ट अनाउंसमेंट सेक्शनमध्ये जा.
- येथे ‘Adv.No. 06/2021 Civil Judge Junior Division and Judicial Magistrate First Class Main Examination 2020 – Final Result/Recommendation list’ लिंक वर क्लिक करा.
- स्क्रीन वर पीडीएफ यादी उघडेल.
- यादी तपासा आणि डाऊनलोड करा.
पात्रता यादी – https://bit.ly/3LGeIrd
गुणवत्ता यादी – https://bit.ly/3x2YXX9
Table of Contents
दिलेल्या लिंक वर पहावे येथे पात्रतेनुसार जॉब्स दिलेले आहे :
https://mahabharti.in/jobs-as-per-eligibility/
12, pass कोणती नोकरी आहे का