स्वर्गीय दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालय नागपूर भरती 2019
Swargiya Dadasaheb Kalmegh Smruti Dental College Nagpur Bharti 2019
स्वर्गीय दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालय नागपूर येथे वरिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ लेखा अधिकारी, संगणक ऑपरेटर, रिसेप्शनिस्ट पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख १८ व १९ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – वरिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ लेखा अधिकारी, संगणक ऑपरेटर, रिसेप्शनिस्ट
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – मुलाखत
- नोकरी ठिकाण – नागपूर, महाराष्ट्र
- मुलाखतीचा पत्ता – ४०६-ए, लोकमत भवन, नागपूर-४४००१२
- मुलाखतीची तारीख –
- वरिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ लेखा अधिकारी पदाकरिता – १८ ऑक्टोबर २०१९
- संगणक ऑपरेटर, रिसेप्शनिस्ट पदाकरिता – १९ ऑक्टोबर २०१९
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App