जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 55
ZP Practice Paper 55
ZP Practice Paper 55 : महाराष्ट्र, जिल्हा परिषद विभाग भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या जिल्हा परिषद भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
Leaderboard: ZP Practice Paper 55
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
ZP Practice Paper 55
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsकेंद्र शासनाच्या निर्णयानुसार जया कुटुंबाचे वर्षिक करपात्र उत्पन्न ………… रुपयांपेक्षा अधिक असेल त्या कुटुंबास १ जानेवारी, २०१६ पासून स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवरील अंशदान/ सूट मिळणार नाही.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या पदाची तरतूद करण्यात आलेली नाही?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘आम्ही भारतीय जनता आज दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी आमच्या घटना समितीमध्ये ही राज्यघटन आमच्यासाठी स्वीकृत व संमत करीत आहोत.’ हा संदर्भ भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात येतो?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsनागपूर जिल्ह्यात …….. येथे मंगलोरी कौले तयार करण्याचा उद्योग चालतो.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘फुरसे’ हा अतिविषारी साप ………. जिल्ह्यात विशेषत्त्वाने आढळतो.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ‘नाट्यपंढरी’ म्हणून गौरविले जाते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsWhy did Anna not ……… the office on time?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsThe teacher said that the earth …….. round the sun.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsChoose the synonym of the word : Extravagant
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsChoose the correct antonym word : Narrow
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे त्यांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमी बैलाला मारतो. या वाक्यातील कर्म कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकायद्याने प्रस्थापित झालेले नियम म्हणजेच ………. नियम होय.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsशुद्धलेखनदृष्ट्या खालीलपैकी अचूक शब्द कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points‘उदरनिर्वाह’ या शब्द समानार्थी शब्द कोणता – ………..
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘वारा सुटला आणि पाऊस गेला.’ या वाक्याचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsविरुद्धार्थी शब्द नसणारी जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsपुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल त्याचा पर्याय निवडा.
स्वामींनी अनेकांना हार घातले
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘अमृताहुनी गोड | नाम तुझे देवा ||’ या वाक्यातील अलंकार कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘नाव सोनुबाई हाती ………. वाळा’ या म्हणीतील गाळलेला शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsलाथेने मारणे – फुटबॉल यासारख्या संबंध दर्शविणारा पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखाली दिलेल्या पाहिल्या दोन संख्यांमध्ये एक विशिष्ट संबंध आहे. तसाच तिसऱ्या आणि चौथ्या संख्यांमध्ये आहे, तर चौथी संख्या कोणती?
२ : १२ : : ३ : ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsअली, मधुप, मिलिंद या शब्दांना समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘चांदीचा चमचा तोंडात घेवून जन्माला येणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संख्या व्यंजनसंधी आहे?
Correct
Incorrect
Table of Contents