जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 52
ZP Practice Paper 52
ZP Practice Paper 52 : महाराष्ट्र, जिल्हा परिषद विभाग भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या जिल्हा परिषद भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
Leaderboard: ZP Practice Paper 52
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
ZP Practice Paper 52
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points२,८०० रुपये मुद्दलाचे २ वर्षांचे ८४० रुपये झाले, तर द.सा.द.शे. व्याजाचा दर काय असावा?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsदररोज ८ तास काम केले तर काम पूर्ण होण्यास ३० दिवस लागतात; पण ६ तासच काम केले, तर तेच काम पूर्ण होण्यास किती दिवस जास्त लागतील?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालील सामग्रीचा मध्य किती?
८७, ९२, ६३, ७८, ९२, ५९, ७२, ६६
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsसंख्याश्रेणीतील रिक्त स्थानची संख्या कोणती?
१०, २५, ४६, ७३, १०६, ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालील श्रेणी पूर्ण करा.
६५४३, ५४३६, ४३६५, ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक असेल?
६, ९, १८, २१, ४२, ४५, ९०, ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points२, ८, ४ हे अंक एकएकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या आणि सर्वांत लहान संख्या यांतील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsतीन भावांच्या १० वर्षांपूर्वीच्या वयाची बेरीज ६० वर्षे होती, तर २० वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल?
जर CABLE = 312125 तर RADIO = ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘हंस’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points‘गार’ या शब्दाचे भाववाचक नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी साधित शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points‘तू माझे ऐकलेस हे बरे झाले.’ – खालीलपैकी या वाक्याचा प्रकार कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी अशुद्ध शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points‘अचाट खाणे न् ……….. जाणे.’ खालील पर्यायातून दिलेली म्हण पूर्ण करा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsChoose the correct passive voice from the following sentences.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsChoose the correct antonym of the word : Belief.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsSelect the correct indirect speech of the given sentence.
The teacher asked me, “Why were you absent yesterday. “
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsChoose the sentence of correct exclamation of indirect speech from the following.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsPick out the correct sentence from the following.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्रांनी २०१७ हे वर्ष खालीलपैकी कोणते वर्ष म्हणून घोषित केले?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘गणपतिपुळे’ हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखेडी हागणदारीमुक्त बनविण्यासाठी सध्या देशात कोणता प्रकल्प राबविला जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘न्यू इंडिया’ हे वर्तमानपत्र चालवून क्रांतीचा पुरस्कार केला – ………….
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनच्या निर्णयानुसार खालीलपैकी कोणते वर्ष जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने ‘व्हिजीट महाराष्ट्र’ वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे?
Correct
Incorrect
Table of Contents