जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 34
ZP Practice Paper 34
ZP Practice Paper 34 : महाराष्ट्र, जिल्हा परिषद विभाग भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या जिल्हा परिषद भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
Leaderboard: ZP Practice Paper 34
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
ZP Practice Paper 34
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘ज्याला सीमा नाही असा’ या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points‘पाणी’ या शब्दास समानार्थी नसणारा खालीलपैकी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘सोने’ या शब्दासाठी खालीलपैकी समानार्थी शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमला परीक्षेची भीती वाटते. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘आणि’ हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsम = ७, न= ५ आणि य = २ तर ३ म – ४ न + २ य = किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsद. सा. द. शे. १२ दराने ५,००० रुपयांचे २ वर्षांचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांत किती फरक पडेल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points66 + 100 / 13.2 = किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएक वर्षापूर्वी मीना आणि माधुरी यांच्या वयाचे गुणोत्तर ३ : ४ होते. आज माधुरीचे वय २२ वर्षांचे आहे, तर मीनाचे वय किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका किराणा दुकानात सोमवार ते शुक्रवारपर्यंत अनुक्रमे १३०.२५ रुपये, ९८.४५ रुपये, २६.७५ रुपये, ८८.५० रुपये, ११५.१५ रुपये इतकी विक्री झाली, तर दररोजची सरासरी विक्री किती रुपये?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsHanuman was the strongest of all the monkey. (Choose the correct passive degree.)
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsNeither she or her brother knows me. (Correct the sentence.)
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsChoose the correct answer to name the clause underlined in the given sentence:
Thought it is difficult work, I enjoy it.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsWhen we ……… they were having lunch. (Choose the correct alternative. )
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsKavita usually ……….. late to office. (Choose the correct alternative.)
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘सर्वांसाठी पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९’ मोहिमेंतर्गत पाणीटंचाईच्या परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ………. अभियान कार्यान्वित केले.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsकेंद्रीय मंत्रीमंडळावर अविश्वास व्यक्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsचौदाव्या वित्त आयोगाने आगामी पाच वर्षांकरिता देशातील सर्व राज्यांचा विचार करून आपत्ती निवारण निधीसाठी एकुण किती रुपये मंजूर केले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘महाराष्ट्र राज्य महिला आयोगा’च्या अध्यक्षा म्हणून कोणाचा नामनिर्देश कराल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षांन्वये महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता प्रमाण असणारा खालीलपैकी जिल्हा कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points११ फेब्रुवारी, २०१६ रोजी शास्त्रज्ञांनी कशाचा पुरावा सापडल्याचे घोषित केले. अल्बर्ट आईनस्टाईन यांनी १०० वर्षापूर्वी याबाबत भाकीत केले होते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या वायव्येस खालीलपैकी कोणते राज्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या जागतिक नैसर्गिक विभागात वर्षभर उन्हाळा हा एकच ऋतू आढळून येतो?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsराष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने महाराष्ट्रात खालीलपैकी कोठे नवीन व्याघ्र प्रकल्प स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारतीय क्षेपणास्त्रांच्या चाचण्या ज्या ठिकाणाहून घेतल्या जातात त्या व्हीलर्स बेटाला (ओडिशा) ……….. याचे न देण्यात आलेले आहे?
Correct
Incorrect
Table of Contents