जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 12
ZP Practice Paper 12
ZP Practice Paper 12 : महाराष्ट्र, जिल्हा परिषद विभाग भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या जिल्हा परिषद भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
Leaderboard: ZP Practice Paper 12
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
ZP Practice Paper 12
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएकाने १० रुपयांत एक पुस्तक विकल्यामुळे त्याला २५% नफा झाला त्याऐवजी ते त्याने किती रुपयांना विकले असते तर त्याला २५% तोटा झाला असता?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points१२,००० रुपये रकमेची द. सा. द. शे. १५ रुपये दराने वर्षांची चक्रवाढ व्याजाने होणारी रास …….
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsरमेशरावांनी १२,००० रुपये २ वर्षांसाठी द. सा. द. शे. १० रुपये दराने सरळ व्याजाने सुरेशरावांना दिले. सुरेशरावांनी ते १५ टक्के दराने सतीशरावांना किती रुपये नफा झाला?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsताशी ७० किलोमीटर आणि ताशी ६० किलोमीटर वेगाने एकाच ठिकाणाहून विरुध्द दिशेला जाणाऱ्या दोन वाहनांत अर्ध्या तासात किती अंतर पडेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points२ पुरुष एक काम ५ दिवसांत करतात. पुरुषांचा कामाचा वेग स्त्रियांच्या कामाच्या वेगाच्या दुप्पट आहे. हे लक्षात घेता दिलेल्या कामाच्या दीडपट काम करण्यास दोन स्त्रियांना किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणते एक संयुक्त वाक्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsव्यसन नेहमी चोर पावलांनी येते. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘अत्युत्तम’ या शब्दाची संधी सोडवून पोटशब्द दर्शविणारा पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमला दहा रुपये लागतील. या वाक्यातील काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsचिमणीने दाणे टिपले. या वाक्यातील प्रयोगाचे कर्तरी प्रयोगात रुपांतर करा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारत सरकारने कोणत्या प्राण्यास ‘राष्ट्रीय वारसा प्राणी’ म्हणून घोषित केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘सर्वांसाठी घरे’ योजनेसाठी देशातील एकूण ………… शहरांची निवड करण्यात आली आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsवैश्विक तापमानवाढीस कारणीभूत ठरणारा प्रमुख वायू कोणता?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘आरडीएक्स’ हे खालीलपैकी काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारतातील एकूण बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्र किती ज्योतिर्लिंग आहेत?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsChoose correct alternative of the given too ……. to sentence :
‘Gold is too costly for us to buy it.’
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsChoose correct ‘Exclamatory Sentence’ for the given sentence : He is a very stupid boy.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsFine correct ‘Adjective’ of the given word : ‘Comfortably’
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsIdentify correct ‘Tense Form’ : ‘He cut a mango.’
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsChoose correct ‘Synonym’ for the given word : ‘direction’
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points४० सें.मी. लांबीचा एक याप्रमाणे १२ मीटर लांबीच्या दोरीचे किती तुकडे होतील?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points३ वर्षात १२,००० रुपये मुद्दलाचे सरळव्याज २,१६० रुपये झाले; तर द.सा.द.शे. व्याजाचा दर काय असावा?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपाच संख्यांची सरासरी ७२ असून त्यांपैकी चार संख्यांची सरासरी ६९ आहे. तर पाचवी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsदोन संख्यांचा म.सा.वि. १८ आणि ल.सा.वि. २१६ आहे. त्या दोन संख्यांपैकी एक संख्या ७२ आहे. तर दुसरी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएक कोटी चार लाख चार हजर आठ हि संख्या अंकात …….. अशी लिहिली जाईल.
Correct
Incorrect
Table of Contents