जळगाव जिल्हा सहकारी दूध संघ भरती 2021
Jalgaon Jilha Sahakari Dudh Sangh Bharti 2021
Jalgaon Jilha Sahakari Dudh Sangh Bharti 2021 : जळगाव जिल्हा सहकारी दूध संघ, जळगाव येथे अधिकारी, स्टेनो, सहाय्य्क, तंत्रज्ञ, रेफ्रीजरेशन ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, पंप ऑपरेटर, फिटर, वेलडेर, मशिन ऑपरेटर पदांच्या 78 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2021 आहे.
- पदाचे नाव – अधिकारी, स्टेनो, सहाय्य्क, तंत्रज्ञ, रेफ्रीजरेशन ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, पंप ऑपरेटर, फिटर, वेलडेर, मशिन ऑपरेटर
- पद संख्या – 78 जागा
- नोकरी ठिकाण – जळगाव
- अर्ज पद्धती –ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –15 एप्रिल 2021
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – संबंधित दिलेल्या पत्त्यावर
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
How to download a application form