MPSC पूर्व परीक्षा व RRB परीक्षा एकाच दिवशी

MPSC & Railway Examination Details

MPSC & Railway Examination Details  : MPSC पूर्व परीक्षा व RRB परीक्षा एकाच दिवशी  – महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची पूर्व परीक्षा व RRB परीक्षा एकाची दिवशी घेण्यात येणार आहेत. राज्यसेवा आयोगाची विविध पदांसाठीची पूर्वपरीक्षा आतापर्यंत वेगवेगळ्या कारणांमुळे पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे.

MPSC & Railway Examination Details

MPSC पूर्व परीक्षा व RRB परीक्षा 21 मार्च रोजी एकाच दिवशी वेगवेगळ्या केंद्रांवर घेण्यात येणार आहे. रेल्वेच्या 32,208 जागांसाठी पाचव्या टप्प्यातील परीक्षा सुरु आहेत. MPSC पूर्व परीक्षा व RRB परीक्षा एकाच दिवशी असल्यामुळे एकच परीक्षा देता येणार असल्याने विद्यार्थ्यांसमोर पेच निर्माण झाला आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Pankaj Gopal vairagade says

    B.a jhal ahe mla kashacha form bharta yeail plz sanga ata mla kashcha form bharav lagel CET dyaychi ahe kevha ahe 2021

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड