RTMNU हिवाळी 2020 वेळापत्रक उपलब्ध

RTMNU Exam Time Table Download

विद्यापीठाच्या हिवाळी 2020 परीक्षा मार्च महिन्यापासून सुरु

RTMNU Exam Time Table Download : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी 2020 च्या प्रात्यक्षिक परीक्षा 8 मार्च 2021 पासून सुरु करण्याचा निर्णय आज परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या तातडीच्या सभेमध्ये घेण्यात आला.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

विद्यापीठाच्या प्रथम तृतीय आणि पाचव्या तसेच सातव्या आणि नवव्या सत्राच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षा दिनांक 8 मार्च पासून सुरु होतील आणि 20 मार्च पर्यंत चालतील, तर लेखी परीक्षा 20 मार्च ते 30 एप्रिल 2021 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहेत.

 

मध्यवर्ती प्रवेश प्रक्रियेद्वारे होणाऱ्या जसे. B.E, B.Tech, LLB, B.Ed, B. Pharm, इत्यादी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील प्रथम सत्राच्या परीक्षांचा कार्यक्रम विद्यापीठाद्वारे नंतर जाहीर करण्यात येईल. कृपया सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घेण्याचे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल साबळे यांनी केले आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Anshu deepak gharde says

    Plz update dete rhiye

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड