पालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशांसाठी अर्जप्रक्रियेला सुरुवात
Admission Process started in CBSE Mumbai Public Schools of BMC
Admission Process started in CBSE Mumbai Public Schools of BMC : Admissions for BMC’s Mumbai Public School: मुंबई महानगरपालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात ज्या मुंबई पब्लिक स्कूल्सची घोषणा केली, त्या दहा शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रवेशांसाठी २५ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२१ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करायचे आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी या दहा शाळांमध्ये प्रवेशांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. केजी ते इयत्ता सहावीपर्यंतच्या वर्गांमध्ये प्रवेश होणार आहेत.
अर्ज कसा करायचा?
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- – मुंबई पब्लिक स्कूल्सच्या अधिकृत पोर्टलवर जा.
- – ‘Apply here’ या पर्यायवर क्लिक करा.
- – दिलेल्या सर्व सूचनांनुसार अर्ज भरा.
- – अर्ज भरून सबमीट करा.
कोणकोणत्या प्रभागात आहेत या शाळा?
प्रभाग — शाळा
- एल – तुंगा व्हिलेज, नवीन इमारत
- एन – राजावाडी मनपा शाळा
- एफ – उत्तर – कानेनगर, मनपा शाळा
- जी- उत्तर — भवानी शंकररोड शाळा
- के – पश्चिम – प्रतीक्षा नगर मनपा शाळा
- एम- पूर्व -२ – अझीझ बाग मनपा शाळा
- पी- उत्तर — दिंडोशी मनपा शाळा
- पी – उत्तर — जनकल्याण नवीन इमारत
- टी-मिठानगर शाळा, मुलुंड
- एस-हरियाली व्हिलेज, मनपा शाळा विक्रोळी
या व्यतिरिक्त छोटा शिशू विद्यार्थ्यांसाठी MPS पूनम नगर (CBSE) आणि MPS वुलन मिल (ICSE) या दोन्ही शाळांसाठीही प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.
सोर्स : म. टा.
Table of Contents
Application kase karayache