सरकारी नोकरीची संधी; नॅशनल बुक ट्रस्टमध्ये भरती
National Book Trust Bharti
National Book Trust Bharti 2021
National Book Trust Bharti : government jobs vacancies in national book trust – केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील नॅशनल बुक ट्रस्ट (NBT) मध्ये विविध रिक्त जागांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत विविध 26 पदे भरली जाणार आहेत.
महाभरती पोलीस टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे !
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
या पदांमध्ये सिस्टेंट डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर (प्रोडक्शन), असिस्टंट एडिटर, प्रोडक्शन असिस्टंट, एडिटोरियल असिस्टंट, एकाउंटंट, सीनियर स्टेनोग्राफर, असिस्टंट, लायब्रेरियन, ज्युनियर ट्रांसलेटर (हिंदी), लायब्ररी असिस्टंट, ज्युनियर आर्टिस्ट आणि ड्रायव्हर आदि पदांचा समावेश आहे. या पदांसाठी इच्छुक आणि योग्य उमेदवार ट्रस्टची अधिकृत वेबसाइट nbtindia.gov.in या संकेतस्थळाव%E उपलब्ध केलेल्या अॅप्लिकेशन फॉर्मच्चया माध्यमातून अर्ज करू शकतात. अर्ज ऑफलाइन मोडद्व A4रे जमा करण्याची अंतिम मुदत १५ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आहे.
National Book Trust Recruitment – असा करा अर्ज?
अर्ज करू इच्छिणारे उमेदवार एनबीटीच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे वा या वृत्तात दिलेल्AFा थेट लिंकद्वारे अधिसूचना वाचू शकतात. अर्जाचा नमूनाही अधिसूचनेत दिला आहे. हा अर्ज डाऊनलोड करून संपूर्ण भरून, सोबत मागितलेल्या कागदपत्रांच्या प्रती जोडून दिलेल्या मुदतीत पुढील पत्त्यावर जमा करायचा आहे –
डेप्युटी डायरेक्टर, नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया, नेहरु भवन, ५, इन्स्टिट्यूशन एरिया, फेज – २, वसंत कुंज, नवी दिल्ली -११००७०१.
उमेदवारांनी हे ध्यानात घ्यावे की त्यांनी नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया या नावाने नवी दिल्लीत ५०० रुपयांचा डिमांड ड्राफ्टही पाठवायचा आहे. आरक्षित प्रवर्गांसाठी शुल्क आकारण्यात येणार नाही.
NBT Recruitment – पदांनुसार वेतनश्रेणी
- असिस्टंट डायरेक्टर- पे-मैट्रिक्स लेवल १० (५६,१०० से १,७७,५०० रुपये दरमहा)
- असिस्टंट डायरेक्टर (प्रोडक्शन) – पे-मैट्रिक्स लेवल १० (५६,१०० से १,७७,५०० रुपये दरमहा)
- असिस्टंट एडिटर – पे-मैट्रिक्स लेवल १० (५६,१०० से १,७७,५०० रुपये दरमहा)
- प्रोडक्शन असिस्टंट – पे-मैट्रिक्स लेवल ६ (३५,४०० से १,१२,४०० रुपये दरमहा)
- एडिटोरियल असिस्टंट – पे-मैट्रिक्स लेवल ६ (३५,४०० से १,१२,४०० रुपये दरमहा)
- अकाउंटंट – पे-मैट्रिक्स लेवल ६ (३५,४०० से १,१२,४०० रुपये दरमहा)
- सीनियर स्टेनोग्राफर – पे-मैट्रिक्स लेवल ६ (३५,४०० से १,१२,४०० रुपये दरमहा)
- असिस्टंट – पे-मैट्रिक्स लेवल ६ (३५,४०० से १,१२,४०० रुपये दरमहा)
- लायब्रेरियन – पे-मैट्रिक्स लेवल ६ (३५,४०० से १,१२,४०० रुपये दरमहा)
- ज्युनियर ट्रांसलेटर (हिंदी) – पे-मैट्रिक्स लेवल ६ (३५,४०० से १,१२,४०० रुपये दरमहा)
- लायब्रेरी असिस्टेंट – पे-मैट्रिक्स लेवल ५ (२९,२२ से ९२,३०० रुपये दरमहा)
- ज्युनियर आर्टिस्ट – पे-मैट्रिक्स लेवल ४ (२५,५०० से ८१,१०० रुपये दरमहा)
- ड्राइवर – पे-मैट्रिक्स लेवल २ (१९,९०० से ६३,२०० रुपये दरमहा)
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NBT Bharti 2021 |
|
सोर्स : म. टा.
Table of Contents