WCD Jalgaon Bharti 2021 | महिला व बाल विकास विभाग, जळगाव येथे विविध पदांची भरती
Mahila Bal Vikas Vibhag Jalgaon Bharti 2021
WCD Jalgaon Recruitment 2021
Mahila Bal Vikas Vibhag Jalgaon Bharti 2021 : Mahila Bal Vikas Vibhag Jalgaon has declared the new recruitment notification for the “11” Posts. Eligible candidates can send their application to the given email address before the 11th of May 2021. Further details are as follows:-
Mahila Bal Vikas Vibhag Jalgaon Bharti 2021 Details |
|
Mahila Bal Vikas Vibhag Jalgaon Bharti 2021 : महिला व बाल विकास विभाग, जळगाव येथे व्यवस्थापक/ समन्वयक, सामाजिक कार्यकर्ता तथा बाल वय प्रशिक्षक, परिचारिका, वैद्यकीय अधिकारी, आया, चौकीदार पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2021 आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. |
|
Mahila Bal Vikas Vibhag Jalgaon Recruitment 2021 Details |
|
विभागाचे नाव | महिला व बाल विकास विभाग, जळगाव (Mahila Bal Vikas Vibhag Jalgaon) |
पदाचे नाव | व्यवस्थापक/ समन्वयक, सामाजिक कार्यकर्ता तथा बाल वय प्रशिक्षक, परिचारिका, वैद्यकीय अधिकारी, आया, चौकीदार (Manager / Coordinator, Social Worker and Child Trainer, Nurse, Medical Officer, Aaya, Watchman) |
पद संख्या | 11 Vacancies |
नोकरी ठिकाण | जळगाव (Jalgaon) |
वयोमर्यादा | 18 ते 38 वर्षे (18 to 38 Years) |
अर्ज पद्धती | ऑनलाईन (ई-मेल) (Online Email) |
ई-मेल पत्ता |
[email protected] |
अधिकृत वेबसाईट | www.jalgaon.gov.in |
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Eligibility Criteria For WCD Jalgaon Recruitment |
|
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.) |
WCD Vacancy Details |
|
व्यवस्थापक/ समन्वयक (Manager / Coordinator) | 01 Vacancy |
सामाजिक कार्यकर्ता तथा बाल वय प्रशिक्षक (Social Worker and Child Trainer) | 01 Vacancy |
परिचारिका (Nurse) | 01 Vacancy |
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) | 01 Vacancy |
आया (Aaya) | 06 Vacancies |
चौकीदार (Watchman) | 01 Vacancy |
All Important Dates |
|
अर्ज सुरु होण्याची तारीख | 3 मे 2021 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 21 मे 2021 |
How to Apply For WCD Recruitment 2021
- महिला व बाल विकास विभाग जळगाव भरती 2021 करिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी दिलेल्या ई-मेल पत्त्यावर अर्ज करावे.
- ई-मेल पत्ता –
Department of Women and Child Development Jalgaon wants to apply for recruitment online (e-mail). Candidates should apply at the given e-mail address. Email Address – “[email protected]”
Important Links For WCD Jalgaon Bharti 2021
|
|
PDF जाहिरात |
https://bit.ly/3t8M3RP |
अधिकृत वेबसाईट |
www.jalgaon.gov.in |
Table of Contents
mazi MSCIT cource chalu aahje tyamul mla 2 month madghe certificate milun jai sooo me aatta lagech nhi deu shakat
Offline kase aarj karu
नमस्कार
जिल्हा आयुक्त व महीला व बालविकास मध्ये पदासाठी अर्ज करण्यासाठी पत्ता उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्जाचा नमुना PDF आणि http://www.jalgaaon.gov.in वर दिसुन येत नाही.पत्त्यांवर पोस्टाने कागदपत्रे पाठवावी का? कृपया अर्जाचा नमुना उपलब्ध करून देण्यात यावा.
धन्यवाद