आजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २९५
MegaBharti & MPSC Paper 295
MegaBharti & MPSC Paper 295 : विविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती 2023 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या MPSC भरती 2023 आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..
Leaderboard: MegaBharti & MPSC Paper 295
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MegaBharti & MPSC Paper 295
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालील विधाने वाचा
अ) मायक्रोमॅक्स ही भारतीय कंपनी आहे
ब) या कंपनीचे मुख्यालय गुरगाव हरयाणा या ठिकाणी आहे.
क) बिन्नी बन्सल यांनी या कंपनीची स्थापना २००८ साली केली
वरीलपैकी सत्य विधाने कोणती?Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points२०१६ च्या ब्ल्यू.टी.ए ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एकेरी प्रकारात विजेतेपद कोणी जिंकले?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsरिझव्र्ह बँक ऑफ इंडिया प्रादेशिक ग्रामीण बॅंकांसाठी प्राधान्य क्षेत्रासाठीच्या कर्जपुरवठा तरतुदींमध्ये बदल केला.अ) १ जानेवारी २०१६ पासून प्राधान्य (अग्रक्रम) क्षेत्रासाठी कर्ज पुरवठ्याचे उगिष्ट ६० टक्क्यांवरून ७५ टक्क्यांपर्यंत वाढविले.ब) मार्च २०१६ पर्यंत देशात ५६ प्रदेशिक ग्रामीण बँका कार्यरत आहेतक) पुगुचेरी या केंद्रशासित प्रदेशात ग्रामीण विकास बँक आहे.वरील विधानांपैकी सत्य विधाने कोणती?Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsगंगा ग्राम योजना खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने सुरु केली.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालील विधाने वाचून योग्य कोणते ते ठरवा
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsऑपरेशन ट्रायडेन्ट हे कशासंबंधी पार पडले आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्याने उच्च शिक्षण स्तरावर लैंगिक शिक्षण बंधनकारक केले?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपोर्तुगाल संघाने युरो चषक २०१६ अंतिम सामन्यात कोणावर १-० विजय मिळवला?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsडायल १०८ ही दूरध्वनी सेवा राज्य सरकार कोणत्या उद्देशासाठी चालविते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points२०१६ च्या मलेशिया मास्टर्स ग्रान्द प्रिक्स गोल्ड स्पर्धेत महिला एकेरीतील विजेतेपद कोणी जिंकले
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसंघटनेच्या संरचनावादी सिद्धांतातून चार वैशिष्टये व्यक्त होतात. त्यांत कशाचा समावेश होत नाही?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsराष्ट्रपतींकडून लोकसभेमध्ये किती अँग्लो इंडियन सदस्य नेमले जातात?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकोणाचा अविश्र्वासाचा ठराव मंजूर केल्यास सर्व मंत्रीपरिषदेला राजीनामा द्यावा लागतो?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsडॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मतानुसार हा मूलभूत हक्क भारताच्या संविधानाचा आत्मा आहे
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsहे भारताचे २९ वे राज्य बनले?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारतात कोणत्या प्रकारातील शासनप्रणाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsजेव्हा अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsघटना समितीच्या सदस्यांची निवड कोणामार्फत झाली.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsनिगम कराचा आधार हा असतो
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsजेव्हा β2 हा ३ पेक्षा जास्त असतो तेव्हा वक्र हा असा असतो
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsदीर्घकालीन फिलीप्सचा वक्र बेरोजगारीचा दर आणि भावफुगवटा यात खालीलपैकी कोणत्या परिस्थितील सममूल्यांकन दर्शवणार नाही?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या बाबतीत वृद्धी झाल्यास आर्थिक अभिवृद्धी होते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsवैकल्पिक खर्च हे या नावानेही ओळखले जातात:
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsराजकोषीय संघराज्यवाद ही संज्ञा यांनी मांडली:
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारतात शेतमालाच्या किमान आधार किंमतीला मान्यता यांच्याकडून दिली जाते:
Correct
Incorrect
Table of Contents
?