एलआयसीत भरती; वार्षिक 14 लाखांपर्यंतचे पॅकेज!
LICHFL Vacancy 2020
LICHFL Vacancy 2020: जीवन विमा निगम (LIC) च्या हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (HFL) मध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. मॅनेजमेंट ट्रेनी ते असिस्टंट मॅनेजर पर्यंतच्या पदांवर भरती होणार आहे. या पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारांचे पे-स्केल वार्षिक १४ लाख रुपयांपर्यंत आहे.
जर तुमच्याकडे एमसीए, बीएससी, बीटेक किंवा बीईची डिग्री असेल तर तुमच्याकडे ही सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे. या नोकऱ्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. नोटिफिकेशन आणि अॅप्लिकेशन करण्याच्या थेट लिंक्स पुढे देण्यात आल्या आहेत.
LICHFL Vacancy 2020 Vacancy Details पदांची माहिती
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- मॅनेजमेंट ट्रेनी – ९ पदे
- असिस्टंट मॅनेजर – ११ पदे
- एकूण संख्या – २० पदे
३० वर्षे वयापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. आरक्षित प्रवर्गांसाठी कमाल वयोमर्यादेत सवलत आहे.
How to Apply – अर्ज कसा करायचा?
अर्ज ऑनलाइन माध्यमातून करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२० आहे. पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज भरता येईल. अर्ज प्रक्रिया सर्व उमेदवारांसाठी नि:शुल्क आहे.
Selection Process – निवड प्रक्रिया
या नोकऱ्यांसाठी कोणतीही परीक्षा होणार नाही. मेरिटच्या आधारे थेट भरती होईल.
Important Links – थेट लिंक्स
LIC HFL Job Notification पाहण्यासाठी येथे क्लिक करा. – https://bit.ly/34D14SC
Apply करण्यासाठी येथे क्लिक करा. – http://bit.ly/2WnKQs9
सोर्स : म. टा.
Table of Contents