भारतीय रेल्वे वित्त महामंडळ अंतर्गत ”या” पदाची भरती सुरु, नविन भरती जाहिरात प्रकाशित!! | IRFC Bharti 2024
IRFC Offline Application 2024
IRFC Bharti 2024
IRFC Bharti 2024: IRFC (Indian Railway Finance Corporation) invites applications from eligible candidates for the posts of ”Personal Staff Officer (PSO)”. There is a 01 vacant post available. Interested and eligible candidates can submit their applications to the given address before the last date. The last date for submission of the applications is the 03rd of December 2024. For more details about IRFC Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
भारतीय रेल्वे वित्त महामंडळ अंतर्गत पदांच्या “वैयक्तिक कर्मचारी अधिकारी (पीएसओ)” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – वैयक्तिक कर्मचारी अधिकारी (पीएसओ)
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा –52 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज पाठविण्याचा- महाव्यवस्थापक (एफ) आणि (एचआर आणि प्रशासन), इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, वरचा तळमजला, पूर्व टॉवर, एनबीसीसी प्लेस, प्रगती विहार, लोधी रोड, नवी दिल्ली – 110 003.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 डिसेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://irfc.co.in/
IRFC Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
वैयक्तिक कर्मचारी अधिकारी (पीएसओ) | 01 post |
Educational Qualification For IRFC Notification 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैयक्तिक कर्मचारी अधिकारी (पीएसओ) | Graduate in any stream. |
Salary Details For IRFC Applications 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैयक्तिक कर्मचारी अधिकारी (पीएसओ) | E-3- Rs. 60,000-1,80,000/- E-4-Rs.70,000-2,00,000/- E-5-Rs.80,000-2,20,000/- |
How To Apply For IRFC Job 2024
- वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेद्वार्रानी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखे अगोदर पाठवावा.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For irfc.co.in Arj 2024
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/pT157 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://irfc.co.in/ |
Table of Contents
अँप्रेन्टिस साठी जागा आहेत का सोलापूरमध्ये