सुवर्णसंधी – अभिनव विद्यावेतन योजना!! (Unique Stipend Scheme)

Abhinav Vidya Vetan Yojana

Abhinav Vidya Vetan Yojana : Unique Stipend Scheme – महत्त्वाकांक्षी, कष्टाळू व जिज्ञासू व्यक्तींकरिता सुवर्णसंधी. कोल्हापूर विभागामध्ये अभिनव विद्यावेतन योजना सुरु करण्यात येत आहे. या योजनेकरिता न्यूनतम 21 वर्षे पूर्ण, अधिकतम 35 वर्षे तथापि अनुसूचित जाती/ जमाती, माजी सैनिक व विक्री कार्याचा अनुभव असणाऱ्या व्यक्तींना अधिकतम वयोमर्यादा 40 वर्षे राहील. उमेदवार किमान 12 वी पास असावा. इच्छुकांनी दिनांक 1 डिसेंबर 2020 पूर्वी खालील पत्त्यावर सकाळी 11 ते सायं 5 या वेळेत आवश्यक त्या कागदपत्रांसह भेटावे. अधिक माहिती करिता PDF जाहिरात बघावी.

Unique Stipend Scheme – अभिनव विद्यावेतन योजना

  • शैक्षणिक पात्रता – किमान 12 वी पास
  • वयोमर्यादा
    • न्यूनतम 21 वर्षे पूर्ण
    • अधिकतम 35 वर्षे
    • अनुसूचित जाती/ जमाती, माजी सैनिक व विक्री कार्याचा अनुभव असणाऱ्या व्यक्तींना अधिकतम वयोमर्यादा 40 वर्षे
  • भेटण्याचा पत्ता – भारतीय आयुर्विमा महामंडळ – शाखा: 9252-सीएबी, रोटे चेंबर्स, जुना पुणे-बेंगलोर रोड, सयाजी हॉटेलसमोर, कोल्हापूर
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Abhinav Vidya Vetan Yojana
PDF जाहिरात : https://bit.ly/2UFM691

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड