भारतीय भू-चुंबकीय संस्था मुंबई भरती २०१९
IIGM Mumbai Recruitment 2019
भारतीय भू-चुंबकीय संस्था मुंबई येथे तांत्रिक अधिकारी, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, अधीक्षक, सहाय्यक, उच्च विभाग लिपिक, लोअर डिव्हीजन लिपिक पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – तांत्रिक अधिकारी, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, अधीक्षक, सहाय्यक, उच्च विभाग लिपिक, लोअर डिव्हीजन लिपिक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
- फीस – रु. ३००/-
- अर्ज करण्याचा पत्ता – भारतीय भू-चुंबकीय संस्था प्लॉट नं. ५, सेक्टर १८, कळंबोली महामार्ग, नवीन पनवेल, नवी मुंबई ४१०२१८
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑक्टोबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Mega Bharti kadhi nighanar