आजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २०५
MegaBharti & MPSC Paper 205
MegaBharti & MPSC Paper 205 : विविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२३ ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२३ आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..
Leaderboard: MegaBharti & MPSC Paper 205
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MegaBharti & MPSC Paper 205
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsहवामान आणीबाणी जाहीर करणार प्रथम देश कोणता?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points” नॅशनल पीपल्स पार्टी “ला नुकताच राष्ट्रीय पार्टीचा दर्जा मिळाला आहे, सध्या किती पक्षांना राष्ट्रीय पार्टी चा दर्जा प्राप्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकोणत्या दिवशी जागतिक अन्न दिन साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाने ‘माय टाउन माय प्राइड’ कार्यक्रमाचा आरंभ केला?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकोणते राज्य ‘मिशन शक्ती’ नावाने महिला सशक्तीकरण अभियान राबवित आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकोणता देशातला पहिला ‘हर घर जल’ राज्य ठरला?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsकेंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार कोणत्या वर्षापर्यंत भारत ट्रान्स-फॅट फ्री होणार?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsतिक भूकबळी निर्देशांक २०२०’ या १०७ देशांच्या यादीत भारताला कोणत्या क्रमांक प्राप्त झाला?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsलँसेट मेडिकल’ अहवालानुसार, भारताचे आयुर्मान किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकोणत्या देशाला भारताकडून किलो-श्रेणीची ‘INS सिंधुवीर’ पाणबुडी मिळणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारत सरकारने मस्यव्यवसायसाठी किती कोटी ची गुंतवणूक केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsसशस्त्र दलांमध्ये पुरवठा व सेवांच्या देवाणघेवाणीसाठी कोणत्या देशांशी संयुक्तपणे भारताने करार केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsनीती आयोगाच्या निर्यात सज्जतेच्या। २०२० च्या अहवालानुसार पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsरोहतांगो खिंडीतील बोगद्याला कोणत्या भारतीय पंतप्रधानाचे नाव देण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएका वर्तुळामध्ये समान अंतरावर सीमा, क्षमा, रघू, कल्पना राधीका व अल्का समान अंतरावर बसलेले आहेत रघू हा प्रथम क्रमांकावर असून तो सीमाच्या डावीकडे आहे कल्पना ही क्षमा व अलकाच्या मध्ये असून तिचा क्रमांक शेवटून तिसरा आहे यावरून खालील प्रश्रांची उतरे घा? सर्वात शेवटी कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमनोज ३००० रुपये गुंतवुण एक व्यवसाय सुरु करतो राज ८ महिन्यानंतर १५००० रुपये गुंतवुण भागीदारी स्विकारतो त्यांचा २ वर्षानंतर ३९०० रुपये नफा होतो तर मनोजचा वाटा किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsप्रथम ८९ नैसर्गीक संख्याची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsचार संख्यांची सरासरी १६ आहे त्या संख्यांचे गुणोत्तर ३: २: ५: ६ आहे तर सर्वात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsअक्षय स्नेहल यांच्या वयाचे गुणोत्तर ९: १ आहे स्नेहल दिप यांच्या वयाचे गुणोत्तर २: ३ आहे तर अक्षय व दिप यांच्या वयाचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसदा आणि लुकेश यांच्या वजनाचे गुणोत्तर २: ७ आहे त्यांच्या वजनातील अंतर ८० किलो आहे तर सदाचे वजन किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखिलाफत चळवळीचे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsजालियांवाला बागेतील निरपराधी नि:शस्त्र जनतेवर गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsइंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी होती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsम्हैसाळ प्रकल्प राबवणारे दलित मित्र कोण?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमाझी जन्मठेप हे आत्माचारित्र कुणाचे आहे?
Correct
Incorrect
Table of Contents