मनोविकृत परिचारिका पद – राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती 2020
NHM Nashik Bharti 2020
NHM Nashik Bharti 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक येथे “मनोविकृत परिचारिका“ पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता कमला वयोमर्यादा 65 वर्षे आहे. नोकरी ठिकाण नाशिक आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 ऑक्टोबर 2020 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – अनिविकृत परिचारिका
- पद संख्या – 1 जागा
- शैक्षणिक पात्रता – DPN or M.Sc or B.Sc Nursing & Psychiatric experience
- नोकरी ठिकाण – नाशिक
- वयोमर्यादा –
- कमाल वय – 65 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीची तारीख – 27 ऑक्टोबर 2020 आहे.
- मुलाखतीचा पत्ता – नर्सिंग हॉल, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक
- अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
रिक्त पदांचा तपशील – NHM Nashik Vacancies 2020
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NHM Nashik Bharti 2020 |
|
Any vacancy for Latur in pharmacy professional group
Hospital pharmacist
Railway pharmacist etc
Mpw आरोग्य सेवक साठी जागा कधी निघणार
9511705490
सेफ्टी ऑफिसर ची नाही का जॉब असेल तर हा नंबर वर पाठवा
my form chek