शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत 29 रिक्त पदांची भरती; पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी!! –  CIDCO Bharti 2025

CIDCO Online Application 2025

CIDCO Bharti 2024-25

CIDCO Bharti 2025 : City & Industrial Development Corporation of Maharashtra Ltd (CIDCO) has published the recruitment notification for the vacant post of “Assistant Development Officer (General), Area Officer (General)”. There are total of 29 vacancies are available. The application is to be done online. Eligible candidates can submit their applications through the given mentioned link below before the last date. The last date for submission of the application is 11th January 2025 . For more details about CIDCO Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत “सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य), क्षेत्राधिकारी (सामान्य)” पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जनवरी 2025 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाव –  सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य), क्षेत्राधिकारी (सामान्य).
  • पदसंख्या29 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज शुल्क
    • खुला प्रवर्ग – 1180/-
    • राखीव प्रवर्ग / माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिक – 1062/-
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  11 जनवरी 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://cidco.maharashtra.gov.in/

CIDCO Vacancy 2024-25

पदाचे नाव पद संख्या 
सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य) 24
क्षेत्राधिकारी (सामान्य) 05

Educational Qualification For CIDCO Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य) Degree of a recognized university plus specialization in the area in which the candidate will have to work
क्षेत्राधिकारी (सामान्य) Degree of a recognized University or its equivalent

Salary Details For CIDCO Job 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य)  एस-20, रु. 56,100-1,77,500/-
क्षेत्राधिकारी (सामान्य) एस-15,रु.41,800-1,32,300/

How To Apply For CIDCO Online Recruitment 2024

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी खाली दिलेल्या संबंधित लिंक वरून अर्ज करावा.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख  11 जनवरी 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For cidco.maharashtra.gov.in Job 2024-25

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/xBoXO
👉 ऑनलाईन अर्ज करा  https://shorturl.at/aQCAG
✅ अधिकृत वेबसाईट https://cidco.maharashtra.gov.in/

 

 


CIDCO Assistant Engineer Online Link

CIDCO Bharti 2024: शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत सहाय्यक अभियंता (स्थापत्य) या पदासाठी पुन्हा ऑनलाईन अर्ज सुरु!!  सिडको महामंडळाने दि. 18.01.2024 रोजी सहाय्यक अभियंता (स्थापत्य) या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. तसेच, दि.15.03.2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या शुद्धिपत्रकाद्वारे सदर जाहिरातीमध्ये प्रसिद्ध केलेल्या रिक्त पदांच्या आरक्षणात बदल करण्यात आल्याचे कळविण्यात आले होते. अन्वये, दि. 10.07.2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिर सुचनेद्वारे इतर मागास वर्ग (OBC), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) व खुल्या अराखीव प्रवर्गातील (OPEN) उमेदवारांना त्यांचा प्रवर्ग बदलून एसईबीसी (SEBC) प्रवर्गातून अर्ज सादर करण्याकरीता लिंक उपलब्ध करुन देण्यात आली होती. तसेच, नव्याने अर्ज सादर करु इच्छिणाऱ्या उमेदवारांकरीता व यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना दुसऱ्या प्रवर्गातून अर्ज सादर करावयाचा असल्यास नजिकच्या काळात ऑनलाईन लिंक सिडको संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल असे कळविण्यात आले होते. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

1 अन्वये, यापूर्वी अर्ज सादर केलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या सादर केलेल्या अर्जातील प्रवर्ग बदलावयाचा असल्यास अशा उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करावा लागेल. उदाहरणार्थ यापूर्वी इतर मागास वर्ग (OBC) या प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या ज्या उमेदवारांना त्यांचा प्रवर्ग बदलून एसईबीसी (SEBC) प्रवर्गातून अर्ज सादर करावयाचा असल्यास अशा उमेदवारांना सदर लिंकद्वारे दि. 01.09.2024 ते दि. 15.09.2024 या कालावधीत अर्ज सादर करता येणार आहे. सदर उमेदवारांनी खालील बाबींची नोंद घ्यावीः-

i. नवीन अर्ज सादर करतेवेळी, नव्याने परीक्षा शुल्क भरावे लागेल व याआधी भरणा करण्यात आलेल्या परीक्षा शुल्काचा परतावा मिळणार नाही.

ii. एकापेक्षा अधिक अर्ज सादर केलेल्या उमेदवारांच्या अर्जापैकी त्यांनी परीक्षाशुल्क भरुन सादर केलेला शेवटचा अर्ज ग्राह्य धरण्यात येईल.

Recruitment of Assistant Engineer (Civil)
Important Events Dates Reopen
Commencement of on-line registration of application 22/02/2024 12:00 AM 01/09/2024
Closure of registration of application 10/03/2024 11:59 PM 15/09/2024
Closure for editing application details 10/03/2024 11:59 PM 15/09/2024
Last date for printing your application 27/07/2024 11:59 PM 26/09/2024
Online Fee Payment 22/02/2024 12:00 AM to 10/03/2024 11:59 PM 01/09/2024 to 15/09/2024

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For cidco.maharashtra.gov.in Notification 2024

???? PDF जाहिरात https://shorturl.at/ekPQZ
???? ऑनलाईन अर्ज करा  https://shorturl.at/lyDES
✅ अधिकृत वेबसाईट https://cidco.maharashtra.gov.in/


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

5 Comments
  1. vaishnavi Bhope says

    when the cidco account clerk exam has started?

  2. MahaBharti says

    Cidco Recruitment 2023 details & application forms

  3. […] CIDCO भरती अंतर्गत NCL महिला उमेदवारांसाठी… […]

  4. MahaBharti says

    New Update

  5. […] शैक्षणिक पात्रता :-https://mahabharti.in/cidco-bharti-2023/ […]

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड