सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क्स ऑफ इंडिया अंतर्गत काम करण्याची सुवर्णसंधी | STPI Bharti 2022
STPI Bharti 2022
STPI Bharti 2022
STPI Bharti 2022: STPI (Software Technology Parks of India) is going to recruit interested and eligible candidates to fill 05 vacant posts. Online applications are invited for the Lab Engineer, Admin Executive posts. Eligible candidates apply before the 2nd of November 2022. Further details are as follows:-
सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क्स ऑफ इंडिया (STPI) अंतर्गत प्रयोगशाळा अभियंता, प्रशासकीय कार्यकारी पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2022 आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – प्रयोगशाळा अभियंता, प्रशासकीय कार्यकारी
- पद संख्या – 05 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- वयोमर्यादा – 35 वर्षे
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 नोव्हेंबर 2022 आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.stpi.in
Educational Qualification For STPI Recruitment 2022
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रयोगशाळा अभियंता | Essential: Bachelor of Engineering in Electronics/Instrumentation or equivalent from a recognized university
Desirable: Post-Graduation in Electronics /Instrumentation or equivalent |
प्रशासकीय कार्यकारी | Essential: Graduate from a recognized university
Desirable: Post-Graduation in Management |
Salary Details For STPI Jobs 2022
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्रयोगशाळा अभियंता | Rs. 40,000/- |
प्रशासकीय कार्यकारी | Rs. 50,000/- |
How to Apply For STPI Pune Bharti 2022
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज www.stpinext.in, https://pune.stpi.in & http://motion.stpi.in. या संकेतस्थळावरून करता येणार.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Selection Process – STPI Pune Recruitment 2022
- i. Applications received by the last date will be first screened by a duly constituted ‘Screening Committee’ and experience, as advertised, may be screened
- ii. The ‘screened-in’/candidates will be called for personal interview before the duly constituted ‘Selection Committee’
- iii. Selection Committee will recommend the candidate/panel of candidates, in order of merit, for appointment
रिक्त पदांचा तपशील – STPI Vacancy 2022
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For www.stpi.in Recruitment 2022
|
|
???? PDF जाहिरात |
https://bit.ly/3TnTHWg |
✅ ऑनलाईन अर्ज करा |
https://bit.ly/3CyK5Rx |
Table of Contents