आजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर १७८
MegaBharti & MPSC Paper 178
MegaBharti & MPSC Paper 178 : विविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२३ ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत.लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२३ आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..
Leaderboard: MegaBharti & MPSC Paper 178
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MegaBharti & MPSC Paper 178
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points७५ किमी वेगाने जाणारी एक रेल्वे २३० मीटर लांबीच्या पूलास ३६ सेकंदात तर त्या रेल्वेची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsक्रमश: १३ विषम संख्याची सरासरी ४७ आहे तर सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsअनिकेत व ममताच्या वयाचा अनुपात अनुक्रमे ३ : ५ आहे ममताचे वय १५ वर्ष आहे तर त्यांच्या वयातील अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएक दुकानदार १ किलो साखर मागे २०० ग्राम कमी देतो तर त्या दुकानदाराला किती % नफा होतो?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका संख्येला ६ ने भागन्याऐवजी ६ ने गुणले तर उतर २१६ आले तर खरे उतर काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएक काम २ मुले किंवा ३ मुली २८ दिवसात पूर्ण करतात तेच काम १० मूले आणि ६ मुली किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsअस्मीताचे वय मनिषाचे वयाच्या दुप्पट आहे. त्यांच्या वयाची बेरीज ३३ वर्ष आहे. तर मनिषाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsक्रमश: दहा विषम संख्याची सरासरी १४४ आहे तर सर्वात मोठी दुसरी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएका दुध संकलन केंद्रावरील दररोज १२०० लि दुधाची आवक होते रोज ३५ व्यक्ती दोन लीटर दुध केंद्रावरून घेऊन जातात तर केंद्रावर किती दुध शिल्लक असेल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएक संख्या दूस-या संख्येपेक्षा २४ ने अधिक आहे त्या संख्यांचे गुणोत्तर ३ : ११ आहे तर लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsबाबू गेनूने कोणत्या ठिकाणी आत्मबलीदान दिले?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsब्राह्मणेत्तराचा केसरी कोणत्या वॄतपत्रास म्हटले जात असे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points१८५७ च्या उठावाच्या वेळी झाशी येथे कोणाचे राज्य होते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsस्वत:च्या वाड्यात मुलींची मुंबर्इ येथे शाळा कोणी सुरू केली?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsबेळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या (१९२१ च्या) अध्यक्षपदी कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsशाळेत शिक्षण घेत असतानाच मराठी व्याकरणाचे पुस्तक लिहिणारा?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसाने गुरूजींना कोणत्या पुस्तकामुळे उदंड किर्ती मिळाली?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsन्यायमूर्ती रानडे यांनी कोणत्या उद्देशाने सामाजिक परिषदेची स्थापना केली?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपेट्रो- रसायन उद्यागाचे कोणते केंद्र आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsव्यवस्थापन योग्य व्हावे व विकास व्हावा यासाठी भारतीय रेल्वेने किती विभाग पाडले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsराष्ट्रीय महामार्गाची देखभाल दुरूस्ती कोणते सरकार करते.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsजगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsउत्तर अटलांटिक समुद्र आणि बाल्टिक समुद्र यांना जोडणारा कालवा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsराज्यातील सर्वात जास्त साखर उत्पादन कोणत्या विभागात होते?
Correct
Incorrect
Table of Contents