JAM 2021: आज पहिली यादी होणार जाहीर; IIT मध्ये मिळेल प्रवेश
JAM Admission
JAM 2021 First Admission List will be Released Today
JAM Admission : The first admission list of the Indian Institute of Science Bangalore (IISc) is being announced on 16th June 2021. Candidates who have registered for this can check their names by visiting the official website.
JAM 2021 : इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरु (Indian Institute of Science Bangalore, IISc)ची पहिली प्रवेश यादी १६ जून २०२१ ला जाहीर करण्यात येत आहे. ज्या उमेदवारांनी यासाठी नोंदणी केली आहे ते अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपले नाव तपासू शकतात.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
दुसरी यादी १ जुलै आणि तिसरी यादी १६ जुलैला जाहीर केली जाणार आहे. तसेच संस्थेतर्फे २० जुलै २०२१ ला प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. पहिल्या यादीची घोषणा झाल्यानंतर उमेदवारांना यादी पाठविली जाईल. यानंतर उमेदवारांना जागा निश्चितीसाठी सामान्य / ओबीसी-एनसीएल / ईडब्ल्यूएस वर्गासाठी १० हजार रुपये द्यावे लागतील. तर अनुसूचित जाती जमाती/ पीडब्ल्यूडी वर्गाच्या उमेदवारांना ५ हजार रुपये भरावे लागतील.
या परीक्षेच्या माध्यमातून देशभरातील आयआयटीमध्ये दोन वर्षे एमएससी, ज्वॉइंट एमएससी-पीएचडी, एमएससी-पीएचडी ड्युअल डिग्री आणि इतर मास्टर कोर्सेससाठी प्रवेश मिळू शकतो. याव्यतिरिक्त, इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स इंटिग्रेटेड पीएचडी पाठ्यक्रमात देखील प्रवेश दिला जातो. या परीक्षेसंदर्भातील अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे.
अधिकृत वेबसाईट – jam.iisc.ac.in
या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू ..
JAM 2021 Registration
JAM Admission : You can now apply for the exam online till May 27, 2021. Students should visit the IISC website for registration.
जॉइंट अॅडमिशन टेस्टसाठी 27 मे पर्यंत प्रवेश नोंदणीसाठी मुदतवाढ. JAM 2021 Registration: जर तुम्ही अद्याप जॅम परीक्षा म्हणजेच जॉइंट अॅडमिशन टेस्टसाठी अर्ज केला नसेल, तर अजूनही वेळ गेलेली नाही. या परीक्षेसाठी आता २७ मे २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी आयआयएससीच्या वेबसाइटला भेट द्यावी.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी आयआयएससीच्या JOAPS पोर्टल वर जावे. यापूर्वी या अर्ज प्रक्रियेची अंतिम मुदत २० मे २०२१ होती, ती वाढवण्यात आली आहे.
JAM 2021 प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरायला सुरूवात
JAM Admission : JAM 2021 प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरायला सुरूवात झाली आहे. परीक्षा पुढील वर्षी फेब्रुवारीत होणार आहे….
JAM 2021 Application Process: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई मेन २०२० परीक्षेचं यशस्वी आयोजन केल्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने जॉइंट अॅडमिशन टेस्ट फॉर मास्टर्स (JAM) 2021 च्या तारखांची घोषणा केली. ही परीक्षा १४ फेब्रुवारी २०२१ रोजी होणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे संचालक गोविंदन रंगराजन यांनी बुधवारी या परीक्षेबाबतची माहिती दिली. या परीक्षेचे अर्ज भरायला १० सप्टेंबर पासून सुरूवात झाली आहे.
उमेदवार १० सप्टेंबर २०२० ते १५ ऑक्टोबर २०२० पर्यंत अर्ज भरू शकतात. JAM परीक्षेसाठी वयाची कोणतीही अट नाही. जेएएम परीक्षेचा स्कोर एका वर्षासाठी वैध असतो. २०२०-२१ मधील मास्टर्स अभ्यासक्रमांसाठी जेएएम २०२१ चा स्कोर वैध असेल.
JAM ही प्रवेश परीक्षा आयआयटी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स संयुक्तपणे आयोजित करतात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या देशभरातील ८ झोन्स आणि ७ आयआयटींसाठी ही परीक्षा होते. २०२१ मधील JAM च्या आयोजनाची जबाबदारी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरूकडे आहे.
ही संगणक आधारित परीक्षा असून १४ फेब्रुवारी २०२१ रोजी दोन सत्रात या परीक्षेचे आयोजन होणार आहे. निकाल २० मार्च २०२१ रोजी जाहीर केला जाणार आहे. परीक्षेत तीन प्रकारचे प्रश्न असतील – १) मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स (MCQ), २) मल्टीपल सिलेक्ट क्वेश्चन्स (MSQ), ३) न्यूमरिकल आन्सर टाइप (NAT).
JAM Admission : जॉइंट अॅडमिशन टेस्ट अर्थात जॅम (JAM) साठी १० सप्टेंबर पासून रजिस्ट्रेशन विंडो सुरू होत आहे.
JAM Admission : JAM 2021: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) बंगळुरूच्या एमएससी (दोन वर्षे), एमएससी-पीएचडी जॉइंट आणि एमएससी-पीएचडी ड्युअल डिग्री तसेच आयआयटींमधील अन्य पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रीया सुरू होत आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या जॉइंट अॅडमिशन टेस्ट अर्थात जॅम (JAM) साठी १० सप्टेंबर पासून रजिस्ट्रेशन विंडो सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना १५ ऑक्टोबर २०२० पर्यंत अर्ज करता येणार आहेत. JAM ही प्रवेश परीक्षा आयआयटी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स संयुक्तपणे आयोजित करतात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या देशभरातील ८ झोन्स आणि ७ आयआयटींसाठी ही परीक्षा होते. २०२१ मधील JAM च्या आयोजनाची जबाबदारी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरूकडे आहे.
IISc बंगळुरूमधील फिजीकल सायन्स, केमिकल सायन्स, मॅथेमॅटिकल सायन्स आणि बायोलॉजिकल सायन्समधील इंटिग्रेटेड पीएचडी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी JAM चा स्कोअर ग्राह्य धरून उमेदवरांना शॉर्टलिस्ट करण्यात येईल.
ही संगणक आधारित परीक्षा असून १४ फेब्रुवारी २०२१ रोजी दोन सत्रात या परीक्षेचे आयोजन होणार आहे. निकाल २० मार्च २०२१ रोजी जाहीर केला जाणार आहे. परीक्षेत तीन प्रकारचे प्रश्न असतील – १) मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स (MCQ), २) मल्टीपल सिलेक्ट क्वेश्चन्स (MSQ), ३) न्यूमरिकल आन्सर टाइप (NAT).
JAM नंतर होणारी प्रवेश प्रक्रिया, अर्जांच्या तारखा, परीक्षा आणि निकालाची तारीख आदी परीक्षेची अधिक माहिती jam.iisc.ac.in वर उपलब्ध आहे.
सोर्स : म. टा.
Table of Contents
Job Mel ka
Hi drayvar