जिल्हा निवड समिती बीड अंतर्गत विविध पदाची भरती

Jilha Nivad Samiti Bharti 2020

Jilha Nivad Samiti Bharti 2020 : जिल्हा निवड समिती, बीड येथे भूलतज्ञ, बालरोग तज्ञ, फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, जनरल सर्जन  पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 सप्टेंबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – भूल देणारा डॉक्टर, बालरोग तज्ञ, फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, जनरल सर्जन
  • पद संख्या – 14 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – बीड
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. बीड यांचे दालनात
  • मुलाखतीची तारीख – 23 सप्टेंबर 2020 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

रिक्त पदांचा तपशील – Jilha Nivad Samiti Vacancies 2020

Jilha Nivad Samiti Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Jilha Nivad Samiti Bharti 2020

PDF जाहिरात : https://bit.ly/35EvKUW
अधिकृत वेबसाईट : https://beed.gov.in/

Jilha Nivad Samiti Beed Bharti 2020

Jilha Nivad Samiti Beed Bharti 2020 : Jilha Nivad Samiti Beed is going to recruit for the interested and eligible candidates of the Anesthetist, Pediatrician, Physician, Radiologist, Gynecologist, General Surgeon posts under Jilha Nivad Samiti Beed Recruitment 2020. The application is inviting filling up the 14 vacancies available to fill. The employment place for this recruitment is Beed. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the mentioned address. Walk-in interview is on 23rd September 2020. Further details are as follows:-

Jilha Nivad Samiti Beed Bharti Details

Name of Department Jilha Nivad Samiti Beed
Recruitment Details Jilha Nivad Samiti Beed Recruitment 2020
Name of Posts Anesthetist, Pediatrician, Physician, Radiologist, Gynecologist, General Surgeon
Selection Process Walk-in Interview
Address मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. बीड यांचे दालनात
Official Website beed.gov.in

Eligibility Criteria For Jilha Nivad Samiti Beed Bharti 

Anesthetist MD/DA
Pediatrician Md/MBBS
Physician MD Medicine
Radiologist MD/DMRD
Gynecologist MS/DGO
General Surgeon MS (General)

Eligibility Criteria For Jilha Nivad Samiti Beed Bharti 

Anesthetist 02 Posts
Pediatrician 02 Posts
Physician 01 Post
Radiologist 03 Posts
Gynecologist 05 Posts
General Surgeon 01 Post

Important Links

Full Advertisement
READ PDF
Official Site
OFFICIAL WEBSITE

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड